Vastu Tips | वास्तुनुसार ही 4 झाडं चुकूनही घराच्या दक्षिण दिशेला लावू नका , नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

वास्तुशास्त्राच्या मते, रोपं आणि झाडे देखील घराच्या सुख-समृद्धीशी (Vastu Tips) संबंधित असतात. जर झाडे योग्य दिशेने लावली गेली तर ते कुटुंबात समृद्धी आणतात, जर त्यांची दिशा चुकीची असेल तर ते बर्‍याच अडचणींना कारणीभूत ठरतात.

| Updated on: Apr 12, 2022 | 8:45 AM
वास्तुशास्त्राच्या मते, रोपं आणि झाडे देखील घराच्या सुख-समृद्धीशी (Vastu Tips) संबंधित असतात. जर झाडे योग्य दिशेने लावली गेली तर ते कुटुंबात समृद्धी आणतात, जर त्यांची दिशा चुकीची असेल तर ते बर्‍याच अडचणींना कारणीभूत ठरतात. वास्तुमध्ये अंगणात किंवा घराभोवती काही रोपे लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

1 / 5
घरातील तुळशीचे रोप ‘वास्तू’साठी लाभदायी! -  घरात तुळशीची रोपे ठेवणे खूप शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाची लागवड घराच्या फक्त उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्वेकडील दिशेत करावी. तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. पण या रोपाची दिशा मात्र योग्य निवडा

2 / 5
घरात एकतरी ‘मनी प्लांट’ असावा! -  घरात मनी प्लांट लावणे देखील खूप शुभ मानले जाते. ही वनस्पती घराच्या उत्तर किंवा दक्षिण-पूर्व दिशेने लावली पाहिजे. मनी प्लांटद्वारे देवी लक्ष्मीची अपार कृपा, आपल्या घरावर आणि कुटुंबावर राहते, असे मानले जाते.

3 / 5
घरात काटेरी झाडे लावू नये -  आपण आपल्या घरात काटेरी झाड लावणे कटाक्षाने टाळावे. घराच्या दक्षिणेकडील पाकड आणि काटेरी झाडांमुळे अनेक आजार उद्भवतात. घरात ‘कॅक्टस’ लावल्याने आर्थिक समस्या उद्भवतात, असे म्हटले जाते. गुलाबाच्या झाडाव्यतिरिक्त इतर काटेरी झाडे घरात नकारात्मक उर्जा निर्माण करतात.

4 / 5
घरात किंवा घराच्या आजूबाजूला चिंचेचे झाड लावणेही शुभ मानले जात नाही. त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.