AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sabha Azad : अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझाद लग्नबेडीत अडकणार?

हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे, मात्र अधिकृतपणे दोघांनीही यावर काहीही बोललेले नाही. विशेष म्हणजे, काही काळापासून हृतिक रोशनचे नावगायिका- अभिनेत्री सबा आझादसोबत जोडले जात आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 20, 2022 | 1:24 PM
Share
अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. दोघेही  सोशल मीडियावर आपले  एकत्रित व्हडिओ शेअर करताना दिसतात. मीडिया रिपोर्टनुसार हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत? अशी  चर्चा सुरु आहे.

अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. दोघेही सोशल मीडियावर आपले एकत्रित व्हडिओ शेअर करताना दिसतात. मीडिया रिपोर्टनुसार हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत? अशी चर्चा सुरु आहे.

1 / 7
 काही  दिवसांपूर्वी   हृतिक रोशन व  सबा आझाद दोघेही पॅरिसच्या ट्रीपवर गेले  होते. त्यावेळी तेथील दोघांचे रोमँटिक फोटो त्यांनी शेअर केलं होते.

काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन व सबा आझाद दोघेही पॅरिसच्या ट्रीपवर गेले होते. त्यावेळी तेथील दोघांचे रोमँटिक फोटो त्यांनी शेअर केलं होते.

2 / 7
काही काळापूर्वी सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांनीही भविष्यात हृतिक रोशन दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली होती. जेव्हा हृतिकने त्याची पहिली पत्नी सुजैन खानला घटस्फोट दिला तेव्हा हा अंदाज वर्तवण्यात आला होता.

3 / 7
करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत या जोडप्याने पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर अधिकृतपणे एकत्र पोझ  दिली.  नुकतेच ते दोघेही परदेशात गेले होते, ज्यांचे फोटो सबाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर  पोस्ट केले होते.

करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत या जोडप्याने पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर अधिकृतपणे एकत्र पोझ दिली. नुकतेच ते दोघेही परदेशात गेले होते, ज्यांचे फोटो सबाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले होते.

4 / 7

हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे, मात्र अधिकृतपणे दोघांनीही यावर काहीही बोललेले नाही. विशेष म्हणजे, काही काळापासून हृतिक रोशनचे नाव गायिका- अभिनेत्री  सबा आझादसोबत जोडले जात आहे.

हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे, मात्र अधिकृतपणे दोघांनीही यावर काहीही बोललेले नाही. विशेष म्हणजे, काही काळापासून हृतिक रोशनचे नाव गायिका- अभिनेत्री सबा आझादसोबत जोडले जात आहे.

5 / 7
हृतिक आणि सबा अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत, तर सोशल मीडियावर दोघेही एकमेकांच्या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट करत राहतात. यासोबतच हृतिकच्या कुटुंबातील अनेकांनीही सबावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हृतिक आणि सबा अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत, तर सोशल मीडियावर दोघेही एकमेकांच्या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट करत राहतात. यासोबतच हृतिकच्या कुटुंबातील अनेकांनीही सबावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

6 / 7
अनेकवेळा हृतिकने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर सबाशी संबंधित काहीतरी शेअर केले आहे, तर दोघेही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत राहतात. याशिवाय दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत.

अनेकवेळा हृतिकने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर सबाशी संबंधित काहीतरी शेअर केले आहे, तर दोघेही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत राहतात. याशिवाय दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत.

7 / 7
Follow Us
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा