AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रंगीबेरंगी साडीतील ही अभिनेत्री कोण? जिच्या सौंदर्य आणि हटके पोजने वेधलं चाहत्यांचं लक्ष

रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंटेड साडीत मराठी अभिनेत्रीचा सुंदर लूक. प्रत्येक पोज चाहत्यांना करतेय घायाळ. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Oct 04, 2026 | 3:35 PM
Share
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. विविध मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने मनोरंजनसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. विविध मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने मनोरंजनसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

1 / 5
सध्या अभिज्ञा ‘तारिणी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिज्ञा ‘कौशिकी’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. कौशिकी ही निर्भीड, तडफदार आणि आपल्या मतांवर ठाम असलेली पत्रकार आहे.

सध्या अभिज्ञा ‘तारिणी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिज्ञा ‘कौशिकी’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. कौशिकी ही निर्भीड, तडफदार आणि आपल्या मतांवर ठाम असलेली पत्रकार आहे.

2 / 5
या भूमिकेतील तिचा अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनयासोबतच अभिज्ञाचा हटके आणि ग्लॅमरस लूकही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या भूमिकेतील तिचा अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनयासोबतच अभिज्ञाचा हटके आणि ग्लॅमरस लूकही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

3 / 5
नुकतेच अभिज्ञाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंटेड साडीत दिसत आहे. साधा पण आकर्षक लूक करत तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकतेच अभिज्ञाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंटेड साडीत दिसत आहे. साधा पण आकर्षक लूक करत तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

4 / 5
अभिज्ञाच्या या साडीतील लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्सचीही सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते.

अभिज्ञाच्या या साडीतील लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्सचीही सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते.

5 / 5
Follow Us
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा