AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री दिग्दर्शक खोलीत आला अन्… अभिनेत्रीसोबत नको ते घडलं, थेट सिनेमातून काढले

एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की दिग्दर्शकाने तिला सिनेमातून काढून टाकले.

| Updated on: Sep 20, 2026 | 12:18 PM
Share
अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संदीपा विर्क यांनी आपल्या आयुष्यात खूप कठीण काळ अनुभवला आहे. ६ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीला साडेचार महिने तिहाड जेलमध्ये राहावे लागले होते. संदीपा विर्क अनेक वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये जेलमध्ये घालवलेल्या आपल्या कठीण दिवसांबद्दल बोलल्या आहेत. अभिनेत्रीने आता एका युट्यूब चॅनेलशी बोलताना इंडस्ट्रीची पोल खोल केली आहे.

1 / 6
संदीपा विर्क यांनी ग्लॅमरच्या जगातील काळे सत्य सांगितले आहे. शोबिझच्या झगमगाटाच्या मागे अनेक गोष्टी असतात हे देखील त्यांनी सांगितले आहे. संदीपाने सांगितले की, त्यांच्याकडून अनेकदा कामाच्या बदल्यात कॉम्प्रोमाइज करण्याची मागणी झाली आहे.

2 / 6
संदीपाला विचारण्यात आले की, त्यांनी फक्त एक पंजाबी चित्रपट का केला? एका चित्रपटानंतर इंडस्ट्रीपासून दूर का गेल्या? यावर अभिनेत्री म्हणाली की, माझ्याकडे पर्याय नाही. पंजाबी इंडस्ट्रीत खूप वाईट लोक आहेत.

3 / 6
‘मी एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. तेव्हा दिग्दर्शक माझ्या खोलीत आले होते. मी तो चित्रपट करता-करता सोडला होता. सात दिवसांची शूटिंगही झाली होती. जर कोणी माझा मित्र किंवा माझ्या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल जर तो रात्री दार ठोठावत असेल तर मी दार उघडेनच. कारण आम्ही सात दिवसांपासून एकत्र काम करत होतो' असे म्हटले.

4 / 6
पुढे ती म्हणाली, ‘दिग्दर्शकाने खोलीत येऊन मला म्हटले संदीपा तुम्हाला कंप्रोमाइज करावे लागेल. दिग्दर्शकाने दारू पिलेली होती. मी त्याला म्हटले मी तर करणार नाही. तर त्याने मला धमकी दिली की मला चित्रपटातून काढून टाकेल.’

5 / 6
शेवटी ती म्हणाली की, ‘तो माझ्या बेडवर बसला. तेव्हा मी म्हटले की मी तर कंप्रोमाइज करणार नाही. मला वाटले होते की सात दिवसांची शूटिंग झाली आहे, तर मला चित्रपटातून काढणार नाहीत, पण कंप्रोमाइजसाठी नकार दिल्यानंतर मला चित्रपटातून काढून टाकले होते.’

6 / 6
Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल