AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेस्ट कॅन्सरच्या वेदना बाजूला करून खास वेळ घालवत आहे हिना खान, अभिनेत्रीने फोटो…

अभिनेत्री हिना खान ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत आहे. हिना खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना हिना खान दिसते. हिना खानने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.

| Updated on: Aug 20, 2024 | 6:46 PM
Share
अभिनेत्री हिना खान हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. हिना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिना खान हिने एक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला.

अभिनेत्री हिना खान हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. हिना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिना खान हिने एक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला.

1 / 5
हिना खान ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वीच हिना खान हिने तिचे केस कट केले. सध्या हिना केमो घेत आहे.

हिना खान ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वीच हिना खान हिने तिचे केस कट केले. सध्या हिना केमो घेत आहे.

2 / 5
ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास थोडा विसरून आता हिना खान ही चांगला वेळ घालवताना दिसत आहे. रिसॉर्टमधील काही खास फोटो हिना खान हिने शेअर केले.

ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास थोडा विसरून आता हिना खान ही चांगला वेळ घालवताना दिसत आहे. रिसॉर्टमधील काही खास फोटो हिना खान हिने शेअर केले.

3 / 5
हिना खान हिने खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हिना खान चांगला वेळ घालवताना दिसत आहे. चाहत्यांना हिना खानचे हे फोटो आवडत आहेत.

हिना खान हिने खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हिना खान चांगला वेळ घालवताना दिसत आहे. चाहत्यांना हिना खानचे हे फोटो आवडत आहेत.

4 / 5
विशेष म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यापासून हिना खान ही सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. प्रत्येक अपडेट चाहत्यांसाठी शेअर करत आहे.

विशेष म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यापासून हिना खान ही सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. प्रत्येक अपडेट चाहत्यांसाठी शेअर करत आहे.

5 / 5
Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी