Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा रिपोटर ते बॉलीवूडमधील अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास

तिने करिअरची सुरुवात रिपोर्टिंग तसेच मॉडेलिंगमधून केली. यादरम्यान तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि 2006 मध्ये तिला मिस युनिव्हर्स श्रीलंका म्हणून गौरवण्यात आले. जॅकलिनला 'मर्डर 2' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, तिथून तिच्या बॉलिवूडमधील प्रवासाला सुरुवात झाली.

May 02, 2022 | 1:04 PM
प्राजक्ता ढेकळे

|

May 02, 2022 | 1:04 PM

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सतत चर्चेत असते. जेव्हापासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे, तेव्हापासून तिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून आली आहे.

1 / 4
आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. सुकेश चंद्रशेखरसोबतचे कथित नाते आणि तिच्या लीक झालेल्या फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

2 / 4
11 ऑगस्ट 1985 रोजी कोलंबो, श्रीलंकेत जन्मलेल्या जॅकलिन फर्नांडिसचे सुरुवातीचे शिक्षण बहरीनमध्ये झाले. यानंतर अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केला आहे.

3 / 4
लहानपणापासूनच हॉलिवूड स्टार बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या जॅकलिनने आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी जॉन स्कूल ऑफ अॅक्टिंगमधून प्रशिक्षण घेतले आहे. तिचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, अभिनेत्री आपल्या मायदेशी श्रीलंकेत परतली

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें