AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयचे ग्लॅमरस स्टाईलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

व्यावसायिक आयुष्यात , मौनी रॉय लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन सारखे कलाकार असणार आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 11, 2022 | 4:19 PM
Share
टीव्ही ते  बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर आपल्या  हॉट हटके फोटोनी खळबळ निर्माण करत असते. अलीकडेच, मौनीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावले आहे, ज्यामध्ये ती अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे.

1 / 5
या अलीकडील चित्रांमध्ये, मौनी रॉयने ब्लैक शिमरी थाई-हाय स्लिट ड्रेसमध्ये एकापेक्षा जास्त किलर पोझ  देताना दिसत आहे, तिच्या या  फोटोवर चाहते फिदा झालेले दिसून येत आहेत.

या अलीकडील चित्रांमध्ये, मौनी रॉयने ब्लैक शिमरी थाई-हाय स्लिट ड्रेसमध्ये एकापेक्षा जास्त किलर पोझ देताना दिसत आहे, तिच्या या फोटोवर चाहते फिदा झालेले दिसून येत आहेत.

2 / 5
या फोटोंमध्ये मौनी रॉयने ग्लॉसी मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत.  केस तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत.

या फोटोंमध्ये मौनी रॉयने ग्लॉसी मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत. केस तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत.

3 / 5
मौनी रॉयसोशल मीडियावर कायम तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी बोल्ड अवतारात फोटो, व्हिडीओ  पोस्ट  करताना दिसत आहे.

मौनी रॉयसोशल मीडियावर कायम तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी बोल्ड अवतारात फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहे.

4 / 5
व्यावसायिक आयुष्यात मौनी रॉय लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन सारखे कलाकार असणार आहेत.

व्यावसायिक आयुष्यात मौनी रॉय लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन सारखे कलाकार असणार आहेत.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार