AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mrunal Takur :अभिनेत्री मृणाल ठाकूर ग्लॅमरस अंदाजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मृणालने आपल्या इंस्टाग्रामवर नुकताचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने फोटोना स्क्रिनिंग नाईट , गॉट टू बी होली चीक' असे कॅप्शन दिले आहे कबीर सिंग तुफान यशानंतर शाहिद कपूर जर्सी या सिनेमातून प्रेकक्षकांच्या भेटीला आला आहे , संपूर्ण कुटुंबाने एकत्रित पाहवा असा हा चित्रपट आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 22, 2022 | 5:47 PM
Share
अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल  मीडियात कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते.  फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून कायमा आपल्या  चाहत्यांना  अपडेट देत असते.

अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियात कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून कायमा आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते.

1 / 5

2 / 5
मृणाल ठाकूरचा जर्सी चित्रपट  नुकताच प्रदर्शित झाला आहे. या याचित्रपटातील   तिची  भूमिकाही प्रेक्षकांच्या  पसंतीस  उतरत  आहे.

मृणाल ठाकूरचा जर्सी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या याचित्रपटातील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

3 / 5

जर्सी चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट नानी याचा हिंदी रिकेम बनवला  आहे. या चित्रपटात  मृणाल विद्याच्या भूमिकेत दिसून आली आहे.  अत्यंत उत्कृष्ट अशी भूमिका तिने  त्यामध्ये  निभावली आहे.

जर्सी चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट नानी याचा हिंदी रिकेम बनवला आहे. या चित्रपटात मृणाल विद्याच्या भूमिकेत दिसून आली आहे. अत्यंत उत्कृष्ट अशी भूमिका तिने त्यामध्ये निभावली आहे.

4 / 5
मृणालने आपल्या इंस्टाग्रामवर नुकताचे   काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये  तिने फोटोना  स्क्रिनिंग नाईट , गॉट टू  बी होली चीक' असे कॅप्शन दिले आहे  
कबीर सिंग तुफान यशानंतर  शाहिद कपूर  जर्सी  या सिनेमातून  प्रेकक्षकांच्या भेटीला  आला आहे , संपूर्ण  कुटुंबाने एकत्रित पाहवा असा हा चित्रपट आहे.

मृणालने आपल्या इंस्टाग्रामवर नुकताचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने फोटोना स्क्रिनिंग नाईट , गॉट टू बी होली चीक' असे कॅप्शन दिले आहे कबीर सिंग तुफान यशानंतर शाहिद कपूर जर्सी या सिनेमातून प्रेकक्षकांच्या भेटीला आला आहे , संपूर्ण कुटुंबाने एकत्रित पाहवा असा हा चित्रपट आहे.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार