AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा सावंतचं अभिजित खांडकेकरसोबत रोमँटिक फोटोशूट, कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष

पूजा सावंत आणि अभिजित खांडकेकरच्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा. लवकरच ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार. कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

| Updated on: Oct 14, 2026 | 8:12 PM
Share
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता अभिजित खांडकेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लग्न आणि बरंच काही’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता अभिजित खांडकेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लग्न आणि बरंच काही’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

1 / 5
हा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची आणि पूजा-अभिजितच्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

हा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची आणि पूजा-अभिजितच्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

2 / 5
या फोटोशूटमध्ये पूजा सावंतने गडद मरून रंगाचा सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला आहे तर अभिजित खांडकेकर पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये देखणा दिसत आहे. दोघांचाही आकर्षक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोशूटमध्ये पूजा सावंतने गडद मरून रंगाचा सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला आहे तर अभिजित खांडकेकर पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये देखणा दिसत आहे. दोघांचाही आकर्षक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

3 / 5
या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी यांनी केले असून, कथा यशश्री मसुरकर यांनी लिहिली आहे. नात्यांमधील समजूतदारपणा, प्रेम आणि एकमेकांना साथ देण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे.

4 / 5
 मात्र, अशातच आता अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिजित खांडकेकरचं रोमँटिक फोटोशूट सध्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे.

मात्र, अशातच आता अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिजित खांडकेकरचं रोमँटिक फोटोशूट सध्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे.

5 / 5
Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप