AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूरचा लंडनमध्ये पार पडला दिमाखादार बेबी शॉवर सोहळा

सोनमच्या बेबी शॉवरमध्ये ब्रिटिश-पाकिस्तानी गे सिंगर, सॉन्ग राइटर, मॉडल , म्यूजिक कम्पोजर लिओ कल्याणही ही उपस्थित होते. त्यांनी यावेळी सोनमनेने काम केलेल्या चित्रपटातील गाण्यासह इतर गाण्याचेही सादरीकरण केले.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 16, 2022 | 1:30 PM
Share
 अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सोनम पती आनंद आहुजा सोबत लंडनमध्ये वास्तव्यास  आहे. गरोदरपणाच्या काळात सोनमने  अनेकदा ग्लॅमरस फोटो  आपल्या  चाहत्यांच्या सोबत शेअर करत असते.

अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सोनम पती आनंद आहुजा सोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे. गरोदरपणाच्या काळात सोनमने अनेकदा ग्लॅमरस फोटो आपल्या चाहत्यांच्या सोबत शेअर करत असते.

1 / 7
लंडनमध्ये मोठ्या दिमाखात नुकताच अभिनेत्री सोनम कपूरचा बेबी शॉवर सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे  फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झाले आहेत.

लंडनमध्ये मोठ्या दिमाखात नुकताच अभिनेत्री सोनम कपूरचा बेबी शॉवर सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

2 / 7
सोनमच्या बेबी शॉवरमध्ये  या कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यासाठी  या जोडप्याने  खास तयारी केली होती. पाहुण्यांसाठी खास मेन्यू तयार करण्यात आला होता.

सोनमच्या बेबी शॉवरमध्ये या कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यासाठी या जोडप्याने खास तयारी केली होती. पाहुण्यांसाठी खास मेन्यू तयार करण्यात आला होता.

3 / 7
 सोनम कपूरची  बहीण  रिया कपूरही या बेबी शॉवरसाठी उपस्थित होती. 'बहुतही प्यारा बेबीशॉवर था' असे कॅप्शन देत तिनेही आपल्या सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत .

सोनम कपूरची बहीण रिया कपूरही या बेबी शॉवरसाठी उपस्थित होती. 'बहुतही प्यारा बेबीशॉवर था' असे कॅप्शन देत तिनेही आपल्या सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत .

4 / 7
 या  बेबी शोवरमध्ये  सोनमने  गुलाबी  रंगाचा गाऊन परिधान केला आहे. या लुकमध्ये गरोदर अवस्थेतील ग्लो सोनमच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत.

या बेबी शोवरमध्ये सोनमने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. या लुकमध्ये गरोदर अवस्थेतील ग्लो सोनमच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत.

5 / 7
सोनमच्या बेबी शॉवरमध्ये  ब्रिटिश-पाकिस्तानी गे सिंगर, सॉन्ग राइटर, मॉडल ,  म्यूजिक कम्पोजर लिओ कल्याणही ही उपस्थित होते. त्यांनी यावेळी सोनमनेने काम केलेल्या चित्रपटातील गाण्यासह इतर गाण्याचेही सादरीकरण केले.

सोनमच्या बेबी शॉवरमध्ये ब्रिटिश-पाकिस्तानी गे सिंगर, सॉन्ग राइटर, मॉडल , म्यूजिक कम्पोजर लिओ कल्याणही ही उपस्थित होते. त्यांनी यावेळी सोनमनेने काम केलेल्या चित्रपटातील गाण्यासह इतर गाण्याचेही सादरीकरण केले.

6 / 7
a spice girl in bollywood. i just performed at sonam kapoor’s baby shower ? what is life?  असे कॅप्शन देत  गे सिंगर लिओ कल्याण यांनी  सोनामाबरोबरचा  फोटो शेअर केला आहे.

a spice girl in bollywood. i just performed at sonam kapoor’s baby shower ? what is life? असे कॅप्शन देत गे सिंगर लिओ कल्याण यांनी सोनामाबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

7 / 7
Follow Us
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर