AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनी मिनी स्कर्टमधील ‘हॉट’ अंदाज

या फोटोंमध्ये सनी लिओनी केशरी रंगाचा प्रिंटेड शॉर्ट शर्ट आणि स्कर्टमध्ये अतिशय किलर पोझ देताना दिसत आहे. या आऊटफीटसोबत तिने स्मोकी मेकअप, गळ्यात चेन, कानातले आणि सँडलने तिचा लूक पूर्ण केला आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 10, 2022 | 12:32 PM
Share
अभिनेत्री सनी लिओन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावते. सनीने सोशल  मीडियावरग्लॅमरस स्टाईलमधील  काही फोटो शेअर केले आहेत .

अभिनेत्री सनी लिओन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावते. सनीने सोशल मीडियावरग्लॅमरस स्टाईलमधील काही फोटो शेअर केले आहेत .

1 / 5
या फोटोंमध्ये सनी लिओनी केशरी रंगाचा प्रिंटेड शॉर्ट शर्ट आणि स्कर्टमध्ये अतिशय किलर पोझ  देताना दिसत आहे. या आऊटफीटसोबत  तिने स्मोकी मेकअप,  गळ्यात चेन, कानातले आणि सँडलने तिचा लूक पूर्ण केला आहे.

या फोटोंमध्ये सनी लिओनी केशरी रंगाचा प्रिंटेड शॉर्ट शर्ट आणि स्कर्टमध्ये अतिशय किलर पोझ देताना दिसत आहे. या आऊटफीटसोबत तिने स्मोकी मेकअप, गळ्यात चेन, कानातले आणि सँडलने तिचा लूक पूर्ण केला आहे.

2 / 5

Hey hey!! असे कॅप्शन देता तिने  फोटो शेअर केले आहेत.   सनी लिओनीचा हा ड्रेस मेराकी कोचरमधून  घेतला आहे,   तिचे कानातले ब्लिंग थिंग स्टोअरमधून घेतले आहेत.

Hey hey!! असे कॅप्शन देता तिने फोटो शेअर केले आहेत. सनी लिओनीचा हा ड्रेस मेराकी कोचरमधून घेतला आहे, तिचे कानातले ब्लिंग थिंग स्टोअरमधून घेतले आहेत.

3 / 5
  सनी लिओनच्या या फोटोवर चाहत्यांनी  हॉट, सुंदर,  फायरच्या  इमोजी शेअर केल्या आहेत. सनीचे हे फोटो सोशल मीडियावर  व्हायरल  झाले आहेत.

सनी लिओनच्या या फोटोवर चाहत्यांनी हॉट, सुंदर, फायरच्या इमोजी शेअर केल्या आहेत. सनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

4 / 5
सनीने वेगवेगळ्या फोटोंमध्ये  कॅमेऱ्यासाठी वेगवेगळ्या अँगलमध्ये पोझ दिल्या आहेत.   फोटोमध्ये ती  आपली बॉडी फ्लॉंट करताना दिसून  आली आहे.

सनीने वेगवेगळ्या फोटोंमध्ये कॅमेऱ्यासाठी वेगवेगळ्या अँगलमध्ये पोझ दिल्या आहेत. फोटोमध्ये ती आपली बॉडी फ्लॉंट करताना दिसून आली आहे.

5 / 5
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...