AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adani Shares: गुंतवणूकदारांना सापडला छापखाना, अदानींच्या या शेअरमुळे नवीन वर्षात कमाईच कमाई

Adani Power Shares: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अदानी पॉवरच्या शेअरने धमाका केला. या शेअरमध्ये 7.1 टक्क्यांची उसळी दिसली. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. काय आहे ही अपडेट?

| Updated on: Jan 02, 2026 | 4:25 PM
Share
Adani Power Shares: नवीन वर्षात अदानी पॉवरच्या शेअरने मोठी झेप घेतली. गुरुवारी 1 जानेवारी रोजी या शेअरमध्ये  7.1 टक्क्यांची उसळी दिसील. यासह शेअर्सच्या किंमती 153.20 रुपयांवर पोहचल्या. तर आज शुक्रवारी या शेअरमध्ये घसरण दिसली. आज हा शेअर 148.15 वर आला. पण हा शेअर मोठी भरारी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

1 / 6
या शेअरमध्ये उसळीची अनेक कारणं आहेत. कंपनीची जोरदार घोडदौड सुरू आहे. वीजेची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना चांगलं भविष्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यात सौरऊर्जेसह इतर अक्षय ऊर्जा प्रकल्पाची गरज वाढली आहे. अशा कंपन्याना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

2 / 6
एंटीक स्टॉक ब्रोकिंगनुसार, अदानी पॉवर मल्टि ईअर अर्निंग्स अपसायकलमध्ये लवकरच प्रवेश करेल. आर्थिक वर्ष 2025 मध्ये  18.15 GW ते FY33 मध्ये त्याची क्षमता  2.3 पटीत वाढ होण्याची शक्यता आहे.  ट्रेंडलाईन डेटानुसार, काल दुपारी 12:45 वाजेपर्यंत  NSE आणि BSE दोन्हीवर जवळपास 50 दशलक्ष शेअर्सची देवाणघेवाण झाली.

3 / 6
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अदानी पॉवरच्या शेअरमध्येच तेजी आली नाही, तर या समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर वधारले. काही कंपन्यांच्या शेअरमध्ये तर  9 टक्क्यांची तेजी दिसली. सुरवातीच्या दिवशी अदानी समूहातील सर्व सूचीबद्ध कंपन्या हिरवाईत न्हाऊन निघाल्या.

4 / 6
अदानी टोटल गॅस लिमिटेडचा शेअर सर्वात आघाडीवर होती. गुरुवारी हा शेअर  9.45 टक्क्यांहून अधिकने उसळून तो  620.65 रुपयांवर पोहचला. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अदानी एनर्जी सॉल्यूशन्स लिमिटेड या दोन्ही शेअरमध्ये  3 टक्क्यांची वाढ दिसली. या दोन्ही मार्केट कॅपिटलायझेशन क्रमशः 1.3 लाख कोटी आणि  1.7 लाख कोटी रुपयांवर पोहचला.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.
BMC निवडणुकीसाठी शिंदे सेनेची अधिकृत उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी?
BMC निवडणुकीसाठी शिंदे सेनेची अधिकृत उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी?.
फक्त 2 ओळी अन् मनसेचा राजीनामा..11 पदाधिकाऱ्यांनी राज यांची सोडली साथ
फक्त 2 ओळी अन् मनसेचा राजीनामा..11 पदाधिकाऱ्यांनी राज यांची सोडली साथ.
मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड
मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड.
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा.
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?.
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन.
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?.