Hansal Mehta: 17 वर्षांनंतर दिग्दर्शक हंसल मेहतांनी गर्लफ्रेंड सफिना हुसैनसोबत बांधली लग्नगाठ!

दिग्दर्शक हंसल मेहता व सफिना हुसैन यांच्या विवाह या सोहळ्यातील काही छायाचित्रे पोस्ट करून त्यांच्या लग्नाची बातमी शेअर केली आहे.

May 25, 2022 | 3:49 PM
प्राजक्ता ढेकळे

|

May 25, 2022 | 3:49 PM

प्रसिद्ध चित्रपट निर्माता/दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्याच्या अनेक वर्षांपासून गर्लफ्रेंड असलेल्या सफिना हुसैनसोबत नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

1 / 7
 दिग्दर्शक हंसल मेहता व सफिना हुसैन यांच्या विवाह या सोहळ्यातील काही छायाचित्रे पोस्ट करून त्यांच्या लग्नाची बातमी शेअर केली आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता व सफिना हुसैन यांच्या विवाह या सोहळ्यातील काही छायाचित्रे पोस्ट करून त्यांच्या लग्नाची बातमी शेअर केली आहे.

2 / 7
हंसल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की.. 17 वर्षांनंतर, दोन मुलं, आमच्या मुलांना मोठे झालेले पाहून , आम्ही आमच्या स्वप्नांचा पाठलाग करत आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला."

3 / 7
पुढे ते लिहितात "आयुष्यात नेहमीप्रमाणे, हे देखील अचानक आणि अनियोजित होते. मात्र आमचा प्रतिज्ञा खरी होती.  शेवटी प्रेम इतर सर्व गोष्टींवर मात करते. आणि ते आहे…

4 / 7
हंसल यांनी पोस्ट केल्या छायाचित्रामध्ये त्यांनी तपकिरी रंगाचा ब्लेझर आणि टी-शर्ट घातलेला आहे. तर  गुलाबी सलवार सूटमध्ये सफिना त्यांच्या कुटुंबियांसोबत पोज देताना दिसत आहेत.

5 / 7
एका चित्रात हंसल एका दस्तऐवजावर स्वाक्षरी करताना दिसत आहे आणि दुसर्‍या चित्रात जोडपे त्या दस्तावेजासोबत पोझ देताना दिसत आहेत.

6 / 7
चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज, अनुभव सिन्हा, अभिनेते राजकुमार राव, मनोज बाजपेयी आणि निमिषा सजयन आणि शेफ रणवीर ब्रार यांनी  हंसल यांच्या पोस्टवर कमेंट करत अभिनंदन केलेलं आहे

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें