Anshula Kapoor : अर्जुन कपूरनंतर बहीण अंशुला कपूरचे बॉडी ट्रान्समिशन पाहून व्हाल थक्क !

अंशुला गेल्या अनेक दिवसांपासून तिचे वर्कआउट व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे. अंशुला कपूरचा ताजा फोटो पाहून, वजन कमी करण्याच्या प्रवासात तिने यश मिळवले आहे, याचा अंदाज लावता येतो.

May 29, 2022 | 4:47 PM
प्राजक्ता ढेकळे

|

May 29, 2022 | 4:47 PM

चित्रपट निर्माते बोनी कपूरयांची मुलगी व अर्जुन कपूर याची बहीण अंशुला कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहयला मिळते. अभिनेता अर्जुन कपूरनंतर आता अंशुलाने तिचे बॉडी ट्रान्समिशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

1 / 5
तिच्या या फोटोमुळे अंशुला पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या पोस्टमध्ये तिने आपले वजन कमी केलेला फोटो पोस्ट केला आहे.

2 / 5
अंशुला गेल्या अनेक दिवसांपासून तिचे वर्कआउट व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे. अंशुला कपूरचा ताजा फोटो पाहून, वजन कमी करण्याच्या प्रवासात तिने यश मिळवले आहे, याचा अंदाज लावता येतो.

अंशुला गेल्या अनेक दिवसांपासून तिचे वर्कआउट व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे. अंशुला कपूरचा ताजा फोटो पाहून, वजन कमी करण्याच्या प्रवासात तिने यश मिळवले आहे, याचा अंदाज लावता येतो.

3 / 5
 अंशुला कपूरचे हे ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते खूष झाले आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे .

4 / 5
 या फोटो मध्ये अंशुलाने पेस्टल रंगाचा शर्ट व पॅन्ट घातली आहे. त्यामध्ये ती क्लासी दिसत आहे. तिचे निखळ हास्य अनेकांच्या हृदयाची धडाधड वाढवताना दिसत आहे

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें