Anant-Radhika Wedding : एंटीलिया नाही, लग्नानंतर अनंत-राधिका ‘या’ ठिकाणी राहणार, घराची किंमत 640 कोटी

Anant-Radhika Wedding : देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची सध्या चर्चा आहे. अनंत अंबानी लवकरच राधिक मर्चंट बरोबर विवाहबद्ध होणार आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांच्या प्री-वेडिंग फोटोशूटची बरीच चर्चा झाली होती.

| Updated on: May 23, 2024 | 3:30 PM
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं 12 जुलैला लंडन पार्क स्ट्रीटमध्ये लग्न होणार आहे. सोशल मीडियावर आतापासूनच या लग्नाची चर्चा आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं 12 जुलैला लंडन पार्क स्ट्रीटमध्ये लग्न होणार आहे. सोशल मीडियावर आतापासूनच या लग्नाची चर्चा आहे.

1 / 5
दक्षिण मुंबईतील एंटीलिया हे अंबानी कुटुंबाच निवासस्थान आहे. लग्नानंतर अनंत आणि राधिक एंटीलियामध्ये राहणार नसल्याची माहिती आहे.

दक्षिण मुंबईतील एंटीलिया हे अंबानी कुटुंबाच निवासस्थान आहे. लग्नानंतर अनंत आणि राधिक एंटीलियामध्ये राहणार नसल्याची माहिती आहे.

2 / 5
बातम्यांनुसार, अनंत अंबानी-राधिका मर्चंट लग्नानंतर दुबईतील पाम जुमेराह येथील निवासस्थानी रहायला जाऊ शकतात. मुकेश अंबानी यांनी 2022 साली अनंतसाठी दुबईतील महागडा विला विकत घेतला होता. या आलिशान रेजिडेंशियल प्रॉपर्टीची किंमत 640 कोटी रुपये आहे.

3 / 5
मुकेश अंबानी यांनी मुलाला साखरपुड्याला हे घर भेट म्हणून दिलं होतं. दुबईमध्ये मुकेश अंबानी यांनी जी प्रॉपर्टी मुलासाठी विकत घेतलीय, तिथे जवळच शाहरुख खानच घर सुद्धा आहे.

मुकेश अंबानी यांनी मुलाला साखरपुड्याला हे घर भेट म्हणून दिलं होतं. दुबईमध्ये मुकेश अंबानी यांनी जी प्रॉपर्टी मुलासाठी विकत घेतलीय, तिथे जवळच शाहरुख खानच घर सुद्धा आहे.

4 / 5
मुकेश अंबानी यांनी मुलासाठी विकत घेतलेलं हे घर खूप खास आहे. 10 बेडरुम, खासगी स्पा, इनडोर आणि आउटडोर पुल यामध्ये आहे.

मुकेश अंबानी यांनी मुलासाठी विकत घेतलेलं हे घर खूप खास आहे. 10 बेडरुम, खासगी स्पा, इनडोर आणि आउटडोर पुल यामध्ये आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.