एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये बंपर भरती, मुलाखतीमधून होणार निवड, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

AIATSL recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. मोठी संधी तुमच्याकडे असून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती नक्कीच म्हणावी लागेल.

| Updated on: Apr 18, 2024 | 1:10 PM
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

1 / 5
ही भरती प्रक्रिया 422 रिक्त पदांसाठी पार पडत आहे. https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20Chennai%20%20Station.pdf ही या भरती प्रक्रियेची अधिसूचना आहे. येथे आपल्याला भरतीची संपूर्ण माहिती मिळेल.

2 / 5
https://www.aiasl.in/index या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागतील. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

https://www.aiasl.in/index या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागतील. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीमधून केली जाणार आहे. 2 आणि 4 मे 2024 रोजी उमेदवारांच्या मुलाखती या पार पडणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीमधून केली जाणार आहे. 2 आणि 4 मे 2024 रोजी उमेदवारांच्या मुलाखती या पार पडणार आहेत.

4 / 5
अधिसूचनेवर आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

अधिसूचनेवर आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.