AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरवर कधीकाळी आली होती खूपच वाईट वेळ, चक्क उधारीवर घ्यावी लागली होती ही वस्तू!

सिडनी कसोटीदरम्यान घडलेला हा प्रसंग घडला होता. एका यूट्यूब मुलाखतीत आकाश चोप्रा यांनी हा किस्सा सांगितला आहे. सिडनी कसोटी सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये सचिन त्याच्या शेजारी बसला होता.

| Updated on: Jul 30, 2026 | 9:46 PM
Share
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर तसेच सध्या क्रिकेटच्या सामन्यांत समालोचन करणाऱ्या आकाश चोप्रा यांनी क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या  सचिन तेंडुलकरबाबत एक रंजक अनुभव शेअर केला आहे.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर तसेच सध्या क्रिकेटच्या सामन्यांत समालोचन करणाऱ्या आकाश चोप्रा यांनी क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरबाबत एक रंजक अनुभव शेअर केला आहे.

1 / 5
सिडनी कसोटीदरम्यान घडलेला हा प्रसंग घडला होता. एका यूट्यूब मुलाखतीत आकाश चोप्रा यांनी  हा किस्सा सांगितला आहे. सिडनी कसोटी सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये सचिन त्याच्या शेजारी बसला होता. त्यावेळी सचिनचा अॅबडॉमिनल गार्ड तुटला होता.

2 / 5
सचिनकडे अतिरिक्त गार्ड नव्हता. त्यामुळे सध्या सामना सुरू असताना सचिनला माझ्याकडून  अॅबडॉमिनल गार्ड मागावे लागले, अशी आठवण आकाश चोप्रा यांनी सांगितली. त्यानंतर आकाश यांनी दिलेला गार्ड वापरून सचिन मैदानात उतरला होता.

3 / 5
त्याच सामन्यात सचिनने नाबाद 241 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. डावानंतर सचिनने त्याला एक खास गोष्ट सांगितली. विशेष म्हणजे मी तो अॅबडॉमिनल गार्ड सिचनलाच देऊन टाकला, असेही आकाश यांनी आवर्जुन सांगितले.

4 / 5
दरम्यान, या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने मला मी एकही कव्हर ड्राईव्ह खेळला नव्हता, असं सांगितलं. मला अगोदर विश्वास बसला नव्हता. परंतु नंतर सचिनने सांगितलेली ती गोष्ट नंतर खरी निघाली, अशीही आठवण आकाश चोप्राने सांगितली.

5 / 5
Follow Us
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...