AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेसबुकवर अमेरिकेच्या कथित सैनिकासोबतची फ्रेंडशिप महागात, अमरावतीच्या निवृत्त विस्तार अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा

सोशल मीडिया हे फार मोठं जाळं बनलं आहे. हे जग अभासी जरी असलं तरी लाखो लोकांच्या भावना आता या जगाशी गुंतल्या गेल्या आहेत. लाखो लोक याच जगातून एकमेकांना भेटले.

| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 08, 2021 | 6:01 PM
Share
अकोला : सोशल मीडिया हे फार मोठं जाळं बनलं आहे. हे जग अभासी जरी असलं तरी लाखो लोकांच्या भावना आता या जगाशी गुंतल्या गेल्या आहेत. लाखो लोक याच जगातून एकमेकांना भेटले. अनेकांची मैत्री झाली, अनेकांचे भांडणं झाले, तर अनेकांना जोडीदारही याच जगाने दिले. या जगात आता लोकांची वाढती संख्या लक्षात घेऊन चोरट्यांनी आता आपल्या चोरीचं स्वरुपही बदललं आहे. घरफोडी किंवा पाकिट मारी सारख्या चोऱ्या या क्षुल्लक झाल्या आणि सायबर क्राईम हा मोठा गुन्हा या जगतात आला. काही नराधम सोशल मीडियावर साध्या-भोळ्या युजर्सला फसवतात. पैसे दुप्पट-तिप्पट करुन देण्याचं आमिष देतात. त्यानंतर गायब होतात. असाच काहिसा प्रकार अकोल्यात समोर आला आहे.

1 / 5
अकोल्यात एक सेवानिवृत्त व्यक्ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्याचं नाव आत्मराम शिंदे असं आहे. त्यांना आरोपी चोरट्याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याने स्वत:ला अमेरिकेत सैन्यात असल्याचं सांगितलं. तसेत वृद्धाला 25 कोटी रुपयांचं आमिष दिलं. (फोटोत दिसणारी व्यक्ती आरोपी आहे)

2 / 5
आत्माराम आरोपीच्या आमिषाला बळी पडले. त्यांनी आरोपीच्या बँक खात्यात तब्बल 56 लाख 60 रुपये पाठवले. पण त्यानंतर आरोपीने आत्माराम यांच्यासोबत बोलणं सोडलं. आरोपीने स्वत:चं फेसबुक अकाउंट ब्लॉक केलं. तसेच आपला मोबाईल नंबरही बंद केला. त्यामुळे आत्माराम यांना संशय आला. त्यांनी याप्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

3 / 5
अकोला पोलिसांनी हे प्रकरण सायबर पोलिसांकडे वर्ग केलं. त्यानंतर सायबर पोलिसांनी तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील आरोपी हा एक नायजेरियन नागरिक आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस आता त्याची सखोल चौकशी करणार आहेत.

4 / 5
दुसरीकडे आत्माराम शिंदे आरोग्य विभागातून विस्तार अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्यातूनच त्यांनी आरोपीच्या खात्यात पैसे पाठवले. आत्माराम यांनी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केलं आहे.

5 / 5
Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप