AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola News : हैवानियत, पिकअप गाडी घरावर चढवून 75 वर्षाच्या आजीला मारलं, महाराष्ट्रातली धक्कादायक घटना

Pickup Vehicle Attack : अकोल्यातील जामवसु येथे जमिनीच्या वादातून गावकऱ्यांच्या अंगावर पिकअप गाडी घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

| Updated on: Sep 11, 2026 | 9:05 PM
Share
एक पीकअप गाडी गावकऱ्यांच्या अंगावर घातल्याची घटना घडली आहे. अकोल्यातील जामवसुमध्ये जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता बबन दादाराव घुगे, रश्मिका घुगे, 
सोनू घुगे या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती अपर पोलिस अधिक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी दिली आहे.

एक पीकअप गाडी गावकऱ्यांच्या अंगावर घातल्याची घटना घडली आहे. अकोल्यातील जामवसुमध्ये जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता बबन दादाराव घुगे, रश्मिका घुगे, सोनू घुगे या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती अपर पोलिस अधिक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी दिली आहे.

1 / 5
या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. या महिलेचं वय 75 वर्ष आहे. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. यात तिन व्यक्ती जखमी झाले तिघांवर उपचार सुरु आहे.

या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. या महिलेचं वय 75 वर्ष आहे. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. यात तिन व्यक्ती जखमी झाले तिघांवर उपचार सुरु आहे.

2 / 5
दरम्यान, याघटनेवेळी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. सगळी लोकं सैरभैर पळत होती. यामध्ये लहान चिमुकलेही दिसून येत आहेत. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, याघटनेवेळी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. सगळी लोकं सैरभैर पळत होती. यामध्ये लहान चिमुकलेही दिसून येत आहेत. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

3 / 5
पीकअप गाडीने एका घराचंही नुकसान केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. भयावह प्रकाराने गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं आहे.

पीकअप गाडीने एका घराचंही नुकसान केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. भयावह प्रकाराने गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं आहे.

4 / 5
दरम्यान, ही घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. सकाळी 8 वा जगदीश जाधव आणि गणेश जाधव यांच्या घरावर बबन घुगे याने गाडी घातली. या दोघांमध्ये जमिनीवरुन आधीच वाद सुरु होता.

दरम्यान, ही घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. सकाळी 8 वा जगदीश जाधव आणि गणेश जाधव यांच्या घरावर बबन घुगे याने गाडी घातली. या दोघांमध्ये जमिनीवरुन आधीच वाद सुरु होता.

5 / 5
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच