AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt : डोळ्यावर गॉगल, अन व्हाईट कलरची बिकिनी, आलिया भट्टने पहिल्यांदाच शेअर केले Unseen फोटो!

अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर रणबीर कपूर आणि मुलगी राहासोबतचे काही अनमोल कौटुंबिक क्षण शेअर केले आहेत. समुद्रकिनारी निवांत वेळ घालवतानाचे फोटो आणि राहा आईचा कान खेचतानाचा निरागस क्षण चाहत्यांना खूप आवडलाय. या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

| Updated on: Aug 18, 2026 | 4:50 PM
Share
Alia Bhatt Latest Post :  जेव्हा बॉलिवूडमधील सर्वात गोड कुटुंबांचा, पॉवर कपलचा विषय निघतो तेव्हा, अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि त्यांची लाडकी मुलगी राहाचं नाव नक्कीच आघाडीवर येतं. या स्टार कुटुंबाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुकता चाहत्यांना नेहमी असते. आलियाने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही खास आठवणींचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये या क्युट कुटुंबातील काही स्पेशल आणि वैयक्तिक क्षण पाहायला मिळत आहेत. ( All Photos : Indtgram)

1 / 7
या फोटो डंपची सुरुवात एका अतिशय सुंदर फोटोने होते.  या फोटो डंपमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि त्यांची लाडकी मुलगी राहाचे काही गोड क्षण पाहायला मिळत आहेत. समुद्रकिनारी कुटुंबासोबत निवांत वेळ घालवतानाचा फोटो चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

2 / 7
राहाने झोपेतच आलिया भट्टचा कान पकडल्याचा हा फोटो या संपूर्ण फोटो गॅलरीमधील सर्वात क्युट फोटो आहे.  राहाची ही निरागस आणि खोडकर अदा पाहून चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत.

राहाने झोपेतच आलिया भट्टचा कान पकडल्याचा हा फोटो या संपूर्ण फोटो गॅलरीमधील सर्वात क्युट फोटो आहे. राहाची ही निरागस आणि खोडकर अदा पाहून चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत.

3 / 7
फोटो डंपमध्ये आलियाची एक स्टायलिश मिरर सेल्फीही आहे. तिच्या या साध्या पण आकर्षक अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

फोटो डंपमध्ये आलियाची एक स्टायलिश मिरर सेल्फीही आहे. तिच्या या साध्या पण आकर्षक अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

4 / 7
आलियाने या गॅलरीमध्ये केवळ कुटुंबीयांचे फोटोच नाही, तर तिच्या आवडीच्या काही छोट्या-छोट्या गोष्टींची झलकही दाखवली आहे.

आलियाने या गॅलरीमध्ये केवळ कुटुंबीयांचे फोटोच नाही, तर तिच्या आवडीच्या काही छोट्या-छोट्या गोष्टींची झलकही दाखवली आहे.

5 / 7
 “जुन्या चांगल्या आठवणी, प्रेम आणि बरंच काही” असं हे खास क्षण शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिलं.   तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळताना दिसत आहे.

“जुन्या चांगल्या आठवणी, प्रेम आणि बरंच काही” असं हे खास क्षण शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिलं. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळताना दिसत आहे.

6 / 7
आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केलं.   नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांच्या आयुष्यात मुलगी राहाचे आगमन झालं. आता चाहत्यांना या दोघांच्या आगामी ‘Love & War’ चित्रपटाची उत्सुकता असून त्यांना एकत्र पाहण्याची चाहत्यांटी इच्छा आहे.  संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

7 / 7
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात