अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबर्सना झटका बसणार, महिन्याच्या सबस्क्रिप्शनमध्ये 50 टक्क्यांची वाढ होणार?

अ‍ॅमेझॉनने आपल्या प्राइम मेंबरशिप सपोर्ट पेजवर या नवीन किंमती अपडेट केल्या आहेत. पाच वर्षापूर्वी भारतात अमेझॉन प्राईम लाँच करण्यात आले होते. अ‍ॅमेझॉन प्राइम आपल्या ग्राहकांना एकाच वेळी खरेदी, बचत आणि मनोरंजनाशी संबंधित लाभ देत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी प्राइम आणखी चांगले बनवण्याचा प्रयत्न करत राहू, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

| Updated on: Oct 22, 2021 | 8:37 AM
अ‍ॅमेझॉन प्राईमकडून मासिक आणि तिमाही सबस्क्रिप्शनच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनच्या तिमाही योजनेची किंमत 329 रुपयांवरून 459 रुपयांपर्यंत वाढेल, तर त्याच्या मासिक योजनेची किंमत 129 रुपयांवरून 179 रुपयांपर्यंत वाढेल. मात्र हे नवे दर कधी लागू होतील याबाबत कंपनीने काहीही सांगितले नाही. कंपनीने फक्त एवढेच सांगितले आहे की हे नवीन दर लवकरच लागू होतील.

1 / 5
अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन

2 / 5
अमेझॉनने स्पष्ट केले की ज्या वापरकर्त्यांनी आधीच योजना घेतली आहे त्यांना या नव्या दरांमुळे प्रभावित होणार नाही. ते त्यांच्या योजनेचा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही व्यत्ययाशिवाय त्याचा लाभ घेऊ शकतात. परंतु जर सदस्यत्व घेण्यापूर्वी नवीन दर लागू केले गेले तर अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना नवीन दरानुसार पैसे द्यावे लागतील.

3 / 5
अ‍ॅमेझॉन प्राइम आपल्या ग्राहकांना एकाच वेळी खरेदी, बचत आणि मनोरंजनाशी संबंधित लाभ देत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी प्राइम आणखी चांगले बनवण्याचा प्रयत्न करत राहू, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

अ‍ॅमेझॉन प्राइम आपल्या ग्राहकांना एकाच वेळी खरेदी, बचत आणि मनोरंजनाशी संबंधित लाभ देत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी प्राइम आणखी चांगले बनवण्याचा प्रयत्न करत राहू, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

4 / 5
अ‍ॅमेझॉनने आपल्या प्राइम मेंबरशिप सपोर्ट पेजवर या नवीन किंमती अपडेट केल्या आहेत. पाच वर्षापूर्वी भारतात अमेझॉन प्राईम लाँच करण्यात आले होते.

अ‍ॅमेझॉनने आपल्या प्राइम मेंबरशिप सपोर्ट पेजवर या नवीन किंमती अपडेट केल्या आहेत. पाच वर्षापूर्वी भारतात अमेझॉन प्राईम लाँच करण्यात आले होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.