AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हंता व्हायरसनंतर आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगात मोठी खळबळ; जाणून घ्या नेमका धोका किती?

एका क्रुझ शिपमध्ये हंता व्हायरसचा उद्रेक झाला आहे. या क्रुझ शिपमध्ये या व्हायरसची लागण होऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांवर उपचापर सुरू आहेत. या हंता व्हायरसच्या उद्रेकामुळे जगात चिंतेचे वातावरण आहे.

| Updated on: May 11, 2026 | 11:31 PM
Share
एका क्रुझ शिपमध्ये हंता व्हायरसचा उद्रेक झाला आहे. या क्रुझ शिपमध्ये या व्हायरसची लागण होऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांवर उपचापर सुरू आहेत. या हंता व्हायरसच्या उद्रेकामुळे जगात चिंतेचे वातावरण आहे.

एका क्रुझ शिपमध्ये हंता व्हायरसचा उद्रेक झाला आहे. या क्रुझ शिपमध्ये या व्हायरसची लागण होऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांवर उपचापर सुरू आहेत. या हंता व्हायरसच्या उद्रेकामुळे जगात चिंतेचे वातावरण आहे.

1 / 5
जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे भारतातही खबरदारी घेतली जात आहे. एकीकडे हंता व्हायरसमुळे डोकेदुखी वाढलेली असताना आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे या चिंतेत आणखी भर पडली आहे.

2 / 5
वैज्ञानिकांना हंता व्हायरसचा नवा व्हेरियंट आढळला आहे. जपान आणि थायलंडच्या वैज्ञानिकांनी हा नवा व्हेरियंट शोधून काढला आहे. टोक्यो विद्यापीठानुसार या नव्या व्हेरियंटची माणसांना लागण होऊ शकते. समोर आलेला हा नवा व्हेरियंट सार्स कोव्ह-2 या व्हेरियंटशी मिळताजुळता आहे.

3 / 5
जपानमधील मेडिकल सायन्स संस्था आणि थायलँडच्या चुलालोंकॉर्न युनिव्हर्सिने संयुक्तपणे कोरोनाचा हा नवा व्हेरियंट शोधून काढला आहे. सार्स कोव्ह-2 या कोरोना व्हेरियंटचा मुख्य होस्ट वटावाघूळ आहे. अलीकडे वटवाघुळाने होस्ट म्हणून काम केल्यामुळेच कोरोनाची अनेकांना लागण झाली होती, असे म्हटले जाते.

4 / 5
हंता व्हायरसनंतर आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगात मोठी खळबळ; जाणून घ्या नेमका धोका किती?

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?