Photo : ‘अभिनय आणि सौंदर्याचा मिलाफ’, अमृता खानविलकरचे हटके फोटो

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करतेय. (Amruta Khanvilkar's amazing photos )

Mar 21, 2021 | 10:42 AM
VN

|

Mar 21, 2021 | 10:42 AM

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करतेय.

1 / 5
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं जोरदार प्रदर्शन केलं.

2 / 5
ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात.

3 / 5
बोल्ड आणि ब्यूटीफूलअमृताने नुकतेच तिचे बोल्ड अंदाजातले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

4 / 5
अमृताने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.तिचा हा हटके अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें