AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Panday : व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेसमधील अनन्या पांडेच्या ‘क्युट’ अदा

फोटोंमध्ये अनन्या पांडे व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 19, 2022 | 6:54 PM
Share
बॉलिवूडची क्यूट आणि हॉट अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, आपल्या चाहत्यांना कायम स्वतः विषयीचे अपडेट फोटो  व व्हिडिओच्या माध्यमातून  देत असते.  सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अनन्या पांडे खूपच हॉट दिसत आहे.

1 / 5
 अनन्या पांडेने फोटोशूट इनडोअर सेटअपमध्ये केलेलं  दिसून येत आहे,  हे फोटो पाहून  चाहते तिच्या स्टाइलचे कौतुक करताना थकत नाहीत.

अनन्या पांडेने फोटोशूट इनडोअर सेटअपमध्ये केलेलं दिसून येत आहे, हे फोटो पाहून चाहते तिच्या स्टाइलचे कौतुक करताना थकत नाहीत.

2 / 5
फोटोंमध्ये अनन्या पांडे व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे.

फोटोंमध्ये अनन्या पांडे व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे.

3 / 5
या फोटोंमध्ये अनन्या पांडेने व्हाईट कलरच्या आऊटफीट सोबत तिचे केस मोकळे सोडलेत तर सोबतच  स्मोकी मेकअप करून हा लुक पूर्ण केला आहे.

या फोटोंमध्ये अनन्या पांडेने व्हाईट कलरच्या आऊटफीट सोबत तिचे केस मोकळे सोडलेत तर सोबतच स्मोकी मेकअप करून हा लुक पूर्ण केला आहे.

4 / 5
Let there be white  असे कॅप्शन तिने आपल्या फोटोंना   दिले आहे.

Let there be white असे कॅप्शन तिने आपल्या फोटोंना दिले आहे.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना