AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Firing : पुणे पुन्हा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं; फायरिंगमध्ये गुंडाचा मृत्यू

पुणे जिल्हा पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरला आहे. या गोळीबाराच्या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

| Updated on: Jun 01, 2026 | 8:44 PM
Share
पुणे जिल्हा पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरला आहे. या गोळीबाराच्या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्हा पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरला आहे. या गोळीबाराच्या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

1 / 5
शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात ही घटना घडली आहे. दोन गुन्हेगारी टोळ्यांच्या जुन्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे.

शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात ही घटना घडली आहे. दोन गुन्हेगारी टोळ्यांच्या जुन्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे.

2 / 5
या गोळीबाराच्या घटनेमध्ये  सराईत गुन्हेगार विशाल काळे याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या गोळीबाराच्या घटनेमध्ये सराईत गुन्हेगार विशाल काळे याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

3 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार करडे घाट परिसरात दोन गुन्हेगारी गट आमनेसामने आले, त्यानंतर झालेल्या वादातून ही गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार करडे घाट परिसरात दोन गुन्हेगारी गट आमनेसामने आले, त्यानंतर झालेल्या वादातून ही गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

4 / 5
दरम्यान गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात