AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anoushka Shankar : क्लीवेज दाखवण्याची आवश्यकता नव्हती म्हणणाऱ्याला सितार वादक अनुष्का शंकरच कडक उत्तर

Anoushka Shankar : प्रसिद्ध सितार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका ड्रेसवरुन तिला खूप ट्रोलिंगच सामना करावा लागतोय. अलीकडेच तिने सोशल मीडियावर भरपूर फोटो शेअर केले.

| Updated on: Sep 05, 2025 | 4:09 PM
Share
ड्रेसमुळे तिचे हे फोटो व्हायरल झाले. फोटोंमध्ये अनुष्का खूप ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. त्यामुळेच ती वादात सापडली आहे. आता अनुष्काने ट्रोलर्सना कडक उत्तर दिलं आहे. सितार वादक अनुष्का शंकरने तिच्या बॉडी शेमिंग विरुद्ध आवाज उठवला आहे.

1 / 5
माझं शरीर दुसऱ्या कोणाचं नाहीय. त्यावर तुम्ही कमेंट करावी.   सितार वादक पंडित रविशंकर यांच्या पुत्रीने आपल्या फोटोंची एक सीरीज पोस्ट केली आहे.

माझं शरीर दुसऱ्या कोणाचं नाहीय. त्यावर तुम्ही कमेंट करावी. सितार वादक पंडित रविशंकर यांच्या पुत्रीने आपल्या फोटोंची एक सीरीज पोस्ट केली आहे.

2 / 5
यात पुरुष युजर्सनी तिचे कपडे आणि शरीराबद्दल केलेल्या लैंगिक टिप्पण्या सुद्धा अटॅच आहेत. “भारतीय शास्त्रीय संगीत पवित्र संगीत आहे. पण पोषाख मेळ खात नाही" अशी एक कमेंट आहे. "तुम्ही धन्य आहात. पण क्लीवेज दाखवण्याची आवश्यकता नव्हती" असं दुसऱ्या एका कमेंटमध्ये म्हटलय.

3 / 5
12 वेळा ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट झालेल्या अनुष्का शंकरने लिहिलय की, एक प्रकारे हे एक शरीर आहे. यात काही खास नाहीय. दुसऱ्या शरीराप्रमाणे हा सुद्धा एक चमत्कार आहे. "मी विचार करते की, माझ्या शरीराने मला कुठल्या-कुठल्या परिस्थितीतून जाण्यासाठी मदत केली. तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना येते. 44 वर्षीय अनुष्कासाठी तिचं शरीर एक पूर्ण, शक्तीशाली योद्धा आहे"

4 / 5
अनुष्का शंकरने बरच काही लिहिलय. हे तिचं शरीर आहे आणि काय घालायचं हे तिची मर्जी आहे. अन्य कोणाला यावर कमेंट करण्याचा अधिकार नाही.

अनुष्का शंकरने बरच काही लिहिलय. हे तिचं शरीर आहे आणि काय घालायचं हे तिची मर्जी आहे. अन्य कोणाला यावर कमेंट करण्याचा अधिकार नाही.

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.