AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय माने इथेच राहतात का? Ghibli वर ‘अशीही बनवाबनवी’ ट्रेंड; डायलॉग ओळखाच

सध्या सोशल मीडियावर 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील काही सीनचे Ghibli फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला डायलॉग आठवतात का?

| Updated on: Apr 04, 2025 | 1:12 PM
Share
'अशी ही बनवाबनवी' हा सिनेसृष्टीमधील हिट सिनेमा आहे. या सिनेमामध्ये अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात तुफान गाजलेला आणि कायम लोकप्रिय ठरलेला हा सिनेमा आहे. आता या चित्रपटातील घिबली स्टाईल फोटो व्हायरल झाले आहेत. ते पाहून तुम्हाला सिनेमातील डायलॉग आठवतात का सांगा...

1 / 5
'अशी ही बनवाबनवी' सिनेमामध्ये राहायला घर मिळावं यासाठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर हे दोघं स्त्री वेशांतर करतात. स्त्री वेशांतर केल्यावर लक्ष्मीकांत  बेर्डे हे पडद्यावर अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारतात.

2 / 5
घरमालकीणीला पत्नीची ओळख करून देताना अशोक सराफ हे चुकून ‘हा माझा बायको पार्वती’ असं म्हणतात. हा डायलॉग डोळ्यांसमोर आला तर आजही प्रेक्षक पोट धरून हसतात.

घरमालकीणीला पत्नीची ओळख करून देताना अशोक सराफ हे चुकून ‘हा माझा बायको पार्वती’ असं म्हणतात. हा डायलॉग डोळ्यांसमोर आला तर आजही प्रेक्षक पोट धरून हसतात.

3 / 5
'अशी ही बनवाबनवी'मधील अनेक डायलॉग आहेत जे प्रेक्षकांच्या आजची लक्षात आहेत.

'अशी ही बनवाबनवी'मधील अनेक डायलॉग आहेत जे प्रेक्षकांच्या आजची लक्षात आहेत.

4 / 5
आता हे Ghibli फोटो पाहून तुम्हाला हे डायलॉग आठवले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा..

आता हे Ghibli फोटो पाहून तुम्हाला हे डायलॉग आठवले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा..

5 / 5
Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल