AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Nehra : टीम इंडियाचा कोच बनणार आशीष नेहरा? म्हणाला मला आधी पत्नीची परवानगी घ्यावी लागेल

Ashish Nehra Team India Head Coach : आशीष नेहरा आता टीम इंडियाचा मुख्य कोच होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचा मुख्य कोच होण्याबाबत आशीष नेहराने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. त्याने नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊयात

| Updated on: Sep 08, 2026 | 5:28 PM
Share
भारताचा माजी दिग्गज गोलंदाज गुजरातला चॅम्पियन बनवणारा तसेच दोनवेळा फायनलला नेणारा आशीष नेहरा याने आयपीएलमध्ये जबरदस्त आणि प्रभावी कामगिरी केली आहे. आता त्याने टीम इंडियातील हेड कोच पदाबाबत एक वक्तव्य केलं आहे.

1 / 5
त्याने म्हटलं आहे की, मला याबाबत माझ्या पत्नीची परवानगी घ्यावी लागेल. याबद्दलचं वक्तव्य त्याने पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमामध्ये केलं आहे, ज्यामुळे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

त्याने म्हटलं आहे की, मला याबाबत माझ्या पत्नीची परवानगी घ्यावी लागेल. याबद्दलचं वक्तव्य त्याने पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमामध्ये केलं आहे, ज्यामुळे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

2 / 5
आशीष म्हणाला की, "जर मला टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी ऑफर मिळाली तर सर्वात आधी मी माझ्या पत्नीला याबद्दल विचारेन. कारण की कधी 7 महिने तर कधी 8 महिने तिच्यापासून दूर राहावं लागेल.

आशीष म्हणाला की, "जर मला टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी ऑफर मिळाली तर सर्वात आधी मी माझ्या पत्नीला याबद्दल विचारेन. कारण की कधी 7 महिने तर कधी 8 महिने तिच्यापासून दूर राहावं लागेल.

3 / 5
आशीषने आयीपएलमध्ये कोच म्हणून जबरदस्त कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सचा कोच म्हणून त्याने 2022मध्ये आयपीएल ट्राफी जिंकली तर 2023 आणि 2026 मध्ये संघाला फायनलला पोहचवलं.

आशीषने आयीपएलमध्ये कोच म्हणून जबरदस्त कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सचा कोच म्हणून त्याने 2022मध्ये आयपीएल ट्राफी जिंकली तर 2023 आणि 2026 मध्ये संघाला फायनलला पोहचवलं.

4 / 5
दरम्यान, गुजरात संघाचा हेड कोच असलेल्या आशीष नेहराला आयपीएलमध्ये सर्वात जास्त सॅलरी मिळतो. त्याला प्रत्येक हंगामाला 9.5 कोटी दिले जातात. दरम्यान, आशीष नेहराने भारतसाठी 17 टेस्टमध्ये 44 120वनडे सामन्यांमध्ये 157 विकेट आणि 27 टी20 सामन्यांमध्ये 34 विकेट घेतले आहेत. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये पाच फ्रँचायझींकडून खेळताना 88 सामन्यांमध्ये तब्बल 106 विकेट्स पटकावले आहेत.

5 / 5
Follow Us
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट