Photo : अशनूर कौरची विंटर स्टाईल, पाहा फोटो

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. (Ashnoor Kaur's Winter Style, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:46 PM, 10 Feb 2021
1/5
Ashnoor Kaur, Photo
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
2/5
Ashnoor Kaur, Photo
अशनूर सोशल मीडियावर नेहमी ट्रेंडी फोटो शेअर करत असते. आता तिनं काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/5
Ashnoor Kaur, Photo
आता पेस्टल पिंक सूटमध्ये तिनं नवं फोटोशूट केलं आहे.
4/5
Ashnoor Kaur, Photo
अशनूरचा हा लूक विंटर लूक देतोय. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशनूरचा हा लूक ट्राय करू शकता.
5/5
Ashnoor Kaur, Photo
अशनूरनं छोट्या पडद्यावर अनेक भूमिका गाजवल्या. ती छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अशनूर कौरनं 2018 मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’या चित्रपटात काम केलं होतं. अशनूरच्या या चित्रपटातील अभिनयानं सगळ्यांच्या भूवया उंचावल्या.