AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील ही गोष्ट सापाला करते आकर्षित, वेळीच सावध व्हा आणि उपाय करा, अन्यथा…

साप पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटतो. काय करावे आणि काय करू नये हे देखील सुचत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का सापांना घरातील काही गोष्टी आकर्षित करताता. त्या कोणत्या? वाचा...

| Updated on: Sep 26, 2026 | 12:23 PM
Share
अनेक लोक मानतात की घरात साप येणे हे शुभ संकेत असताता किंवा ते नशीब आणि युक्ता यांच्याशी जोडून पाहिले जाते. काही ठिकाणी असेही म्हटले जाते की साप दिसणे हे धन येण्याचे किंवा एखाद्या विशेष घटनेचे संकेत आहे. मात्र सत्य यापासून पूर्णपणे वेगळे आहे. खरे तर साप घरात येणे हे वैज्ञानिक कारणांवर आधारित असते, कोणत्याही अंधश्रद्धेवर नाही.

1 / 5
वास्तविकता अशी आहे की साप नेहमी अशा जागांचा शोध घेत असतात, जिथे त्यांना सहज अन्न, पाणी आणि सुरक्षित लपण्याची जागा मिळू शकते. जर तुमच्या घर किंवा त्याच्या आजूबाजूचे वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल झाले, तर त्यांचे येणे स्वाभाविक होते.

2 / 5
लोक अनेकदा सापाला घरात पाहून ते “चांगली गोष्ट” समजतात किंवा दुर्लक्ष करतात. मात्र कधीकधी हाच निष्काळजीपणा जीवघेणी ठरू शकते. कारण सर्व साप हानिकारक नसतात, पण काही प्रजाती अत्यंत विषारी असतात. त्यांचा छोटासा दंशही गंभीर परिणाम करु शकतो. त्यामुळे याला केवळ अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहणे धोकादायक ठरू शकते.

3 / 5
जर तुम्हाला समजले की साप कोणत्या परिस्थितीत घरात प्रवेश करतात आणि त्यांना काय आकर्षित करते, तर तुम्ही आधीच योग्य प्रतिबंधात्मक उपाय करून या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता. योग्य माहिती आणि जागरूकता हाच या धोक्यापासून वाचण्याचा सर्वात मोठे शस्त्र आहे.

4 / 5
सापांपासून बचाव करायचा असेल तर घराच्या आजूबाजूचे गवत स्वच्छ ठेवा, पाणी साचू देऊ नका. उंदीर-घुशींवर नियंत्रण ठेवा. सर्व प्रवेशमार्ग बंद करा. नियमित प्रतिबंधात्मक संरक्षणाचे उपाय करा

सापांपासून बचाव करायचा असेल तर घराच्या आजूबाजूचे गवत स्वच्छ ठेवा, पाणी साचू देऊ नका. उंदीर-घुशींवर नियंत्रण ठेवा. सर्व प्रवेशमार्ग बंद करा. नियमित प्रतिबंधात्मक संरक्षणाचे उपाय करा

5 / 5
Follow Us
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार