AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिटनेससाठी कांगारुचे मटण खाते ही ऑस्ट्रेलियन खेळाडू, ऑलिम्पिकमध्ये चमकली होती…

ऑस्ट्रेलियाचा एथलिट डेसी जॉनसन इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. तिची शरीरयष्टी खूपच डौलदार आहे. ही एथलिट कोणत्या गेममध्ये आहे आणि ती कोणते डाएट घेते हे वाचूया...

| Updated on: Sep 11, 2026 | 4:43 PM
Share
ऑस्ट्रेलियाची एथलिट डेसी जॉनसन हीच्या बद्दल भारतीयांना कमी माहिती असेल. २५ वर्षांची ही एथलिट बॉब्स्ले खेळते. अलिकडे साल २०२६ विंटर ऑलिम्पिकमध्ये तिने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. (Photo-Instagram)

1 / 5
डेसी जॉनसन हीचे हे पहिलेच ओलम्पिक होते. तिने विंटर ऑलिम्पिकमध्ये टु  वुमेन बॉब्स्ले खेळली होती. याशिवाय ती वर्ल्ड कप देखील खेळली आहे.  (फोटो-GETTY IMAGES)

डेसी जॉनसन हीचे हे पहिलेच ओलम्पिक होते. तिने विंटर ऑलिम्पिकमध्ये टु वुमेन बॉब्स्ले खेळली होती. याशिवाय ती वर्ल्ड कप देखील खेळली आहे. (फोटो-GETTY IMAGES)

2 / 5
डेसी जॉनसन आधी स्प्रिंटर आणि हेप्टाथलॉन एथलिट होती. ही अंडर १८ पातळीवर ऑस्ट्रेलियाची नंबर १ खेळाडू होती. परंतू पाठीला फॅक्चर आणि पायाच्या सर्जरी नंतर डेसी हिला हेप्टाथलॉन सोडावे लागले. डेसी हीने साल २०२३ मध्ये बॉब्स्ले खेळात एण्ट्री घेतली.  (Photo-Instagram)

3 / 5
डेसी जॉनसन हीचे इंस्टाग्रामवर 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर फिटनेस, बॉडीबिल्डिंग, न्यूट्रिशन आणि एथलिट लाइफस्टाईलचे कंटेंट शेअर करत असते.. (Photo-Instagram)

डेसी जॉनसन हीचे इंस्टाग्रामवर 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर फिटनेस, बॉडीबिल्डिंग, न्यूट्रिशन आणि एथलिट लाइफस्टाईलचे कंटेंट शेअर करत असते.. (Photo-Instagram)

4 / 5
 डेसी जॉनसन हीच्या शानदार शरीरयष्टीचे सिक्रेट तिचे डाएट देखील आहे. ही खेळाडू आहारात अंडी, चिकन शिवाय कांगारुचे मटण देखील खाते. ऑस्ट्रेलियातील लोक राष्ट्रीय प्राणी कांगारुचे मटण देखील खातात.  (Photo-Instagram)

5 / 5
Follow Us
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?