अहो आश्चर्यम ! संपूर्ण आयुष्यात माणूस 87 कोटी शब्द बोलतो ; एवढ्या शब्दात ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरीचे 20 व्हॉल्युम 15 वेळा वाचू शकता

दिवसभरात सर्वसाधारणपणे आपण किती बोलतो. लिंक्डइन लर्निंग इन्स्ट्रक्टर याच्या म्हणण्यानुसार मनुष्य दिवस भरात साधारण ७ हजार शब्द बोलतो. जो व व्यक्ती अधिक बोलका आहे तो या पेक्षाही अधिक शब्द बोलत असतो.

May 23, 2022 | 4:21 PM
प्राजक्ता ढेकळे

|

May 23, 2022 | 4:21 PM

तुम्हाला काही अंदाज आहे का? की दिवसभरात तुम्ही किती बोलता. सकाळी झोपेतून उठल्यापासून साधारणपणे आपल्या बडबडीला सुरुवात होते. ते रात्री झोपेपर्यंत आपण बोलतच असतो. यामध्ये काही लोक हे खूप कमी बोलतात, काही लोक मोजकच बोलतात . मात्र काही लोक खूप बोलके असतात,म्हणजे ते खूप बडबड असतात , ज्यांची बडबड थांबतच नाही. कदाचित तुम्ही कमी बोलणाऱ्या लोकांमध्ये येत असाल. मात्र तरीही तुम्ही 
 मनातल्या मनात विचार करत असताच असता

तुम्हाला काही अंदाज आहे का? की दिवसभरात तुम्ही किती बोलता. सकाळी झोपेतून उठल्यापासून साधारणपणे आपल्या बडबडीला सुरुवात होते. ते रात्री झोपेपर्यंत आपण बोलतच असतो. यामध्ये काही लोक हे खूप कमी बोलतात, काही लोक मोजकच बोलतात . मात्र काही लोक खूप बोलके असतात,म्हणजे ते खूप बडबड असतात , ज्यांची बडबड थांबतच नाही. कदाचित तुम्ही कमी बोलणाऱ्या लोकांमध्ये येत असाल. मात्र तरीही तुम्ही मनातल्या मनात विचार करत असताच असता

1 / 5
सर्वात कमी बोलणारे लोक बाहेर जास्त बोलू अथवा ना बोलू त्यांच्या मनात काही ना काही सुरूच असते. मनातल्या मनात ते बोलतच असतात. म्हणजेच ,माणसाच्या बोलण्याचा सिलसिला हा असाच सुरु असतो. मात्र आजपर्यंत आपण कधीच लक्ष दिलेले नाही की आपण नेमकं किती बोलतो.

2 / 5
आपले ध्यानही  गोष्टीकडे जात नाही की, दिवसभरात सर्वसाधारणपणे आपण किती बोलतो. लिंक्डइन लर्निंग इन्स्ट्रक्टर याच्या म्हणण्यानुसार मनुष्य दिवस भरात साधारण 7 हजार शब्द बोलतो. जो व व्यक्ती अधिक बोलका आहे तो या पेक्षाही अधिक शब्द बोलत असतो.

3 / 5
मग आता विचार करा की माणूस संपूर्ण आयुष्यात किती शब्द बोलत असेल. माणूस आयुष्यात किती बोलतो हे एकूण आश्चर्य वाटेल पण एक व्यक्ती संपूर्ण आयुष्यात ८७ कोटी शब्द बोलतो. ब्रिटिश ब्रॉडकास्टर व रायटर यांचे एक या पुस्तक आहे. द जॉय ऑफ लेक्स - हाऊ टू हव्ह फन विथ 87 कोटी वर्ड या पुस्तकात ही माहिती दिली आहे.

4 / 5
एक व्यक्ती संपूर्ण आयुष्यात 86 कोटी शब्दांची तुलना केली तर  सर्व सामान्यपणे ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरी 20 व्हॉल्युम जवळपास 15 वाचू शकते . किंग जेम्स बायबल बायबल मध्ये जेवढे शब्द आहेत. शब्द 1110 जीवनात बोलतात.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें