AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा वेंगाची नवी भविष्यवाणी समोर, पृथ्वीतलावरील माणसं धोक्यात, भयंकर संकट येणार!

बाबा वेंगा या अशा भविष्यवेत्त्या होऊन गेल्या ज्यांची अनेक भाकितं खरी ठरलेली आहेत. म्हणूनच त्यांनी केलेल्या भविष्यवाणीची जगभरात दखल घेतली जाते. त्यांनी हयात असतानाच पुढच्या शेकडो वर्षांची भविष्यवाणी करून ठेवलेली आहे. आता त्यांची एक नवी भविष्यवाणी समोर आली आहे.

| Updated on: Aug 13, 2025 | 3:37 PM
Share
बाबा वेंगाची नवी भविष्यवाणी समोर, पृथ्वीतलावरील माणसं धोक्यात, भयंकर संकट येणार!

1 / 5
त्यांची भविष्यवाणी हे सांकेतिक स्वरुपाची असते. म्हणजेच त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचे अर्थ काढावे लागतात. त्या आज हयात नसल्या तरी त्यांच्या भविष्यवाणीचे गांभीर्य आजही टिकून आहे. त्यांची काही दिवसांपूर्वी डबल फायरची भविष्यवाणी समोर आली होती.

2 / 5
डबल फायरच्या भाकि‍तानंतर आता बाबा वेंगा यांची आणखी एक हादरवून टाकणारी भविष्यवाणी समोर आली आहे. त्यांनी 3005 साली पृथ्वीवर तसेच माणसांवर मोठं संकट येणार असल्याचं सांगितलंय.

डबल फायरच्या भाकि‍तानंतर आता बाबा वेंगा यांची आणखी एक हादरवून टाकणारी भविष्यवाणी समोर आली आहे. त्यांनी 3005 साली पृथ्वीवर तसेच माणसांवर मोठं संकट येणार असल्याचं सांगितलंय.

3 / 5
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 3005 साली माणूष्य आणि एलियन्स यांच्यात मोठं युद्ध होणार आहे. हे युद्ध झालेच तर पृथ्वीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच माणूसही संकटात सापडू शकतो. त्यामुळेच आता ही भविष्यवाणी खरी ठरली तर काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.