AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction : खतरनाक, दोन महिन्यानंतर काय मोठे घडणार, Baba Vanga ची भयानक भविष्यवाणी

Baba Vanga Prediction 2025 : बाबा वेंगा ही प्रसिद्ध भविष्यवक्ती आहे. तिला अंधत्व आल्यानंतर तिने अनेक भाकीतं केली. गूढ काव्यात ती नोंद करण्यात आली. 2025 साठी तिने काही धोके सांगितले आहे. काय आहे ती भयावह भविष्यवाणी?

| Updated on: May 22, 2025 | 9:47 AM
Share
बाबा वेंगा ही एक प्रसिद्ध भविष्यवेत्ती होती. तिचा जन्म 1911 मध्ये बुल्गारियामध्ये झाला होता. तिने अनेक भविष्यावाण्या केल्या आहेत. तिचे समर्थक या भविष्यावाण्या खऱ्या ठरल्याचा दावा करतात.

बाबा वेंगा ही एक प्रसिद्ध भविष्यवेत्ती होती. तिचा जन्म 1911 मध्ये बुल्गारियामध्ये झाला होता. तिने अनेक भविष्यावाण्या केल्या आहेत. तिचे समर्थक या भविष्यावाण्या खऱ्या ठरल्याचा दावा करतात.

1 / 7
सोव्हिएत युनियनचं विघटन, 9/11 चा हल्ला, आणि राजकुमारी डायनाचा मृत्यू, जपानमधील त्सुनामी हे भाकीत खरी ठरल्याचा दावा तिचे समर्थक करतात. अर्थात या दाव्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही.

सोव्हिएत युनियनचं विघटन, 9/11 चा हल्ला, आणि राजकुमारी डायनाचा मृत्यू, जपानमधील त्सुनामी हे भाकीत खरी ठरल्याचा दावा तिचे समर्थक करतात. अर्थात या दाव्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही.

2 / 7
1. जगभरात आर्थिक संकट: 2025 मध्ये जगाला एक मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल असे भाकीत बाबा वेंगाने केले आहे. जागतिक बाजारपेठा पत्त्यासारख्या कोसळतील. अनेक देश आर्थिक संकटात सापडतील अशी तिची भविष्यावाणी आहे.

3 / 7
2. नैसर्गिक आपत्ती:  2025 मध्ये अनेक ठिकाणी भूकंप, महापूर, ज्वालामुखीच्या उद्रेक या सारख्या नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता तिने वर्तवली आहे.

4 / 7
3. दोन महिन्यांत जगासाठी मोठा धोका : जुलै 2025 मध्ये एक भयंकर संकट जगावर येणार असल्याचा दावा तिने केला आहे. तिचं हे भाकीत नैसर्गिक, राजकीय, दहशतवाद, अस्थिरता यापैकी कशाशी आहे हे काही समोर आलेले नाही. पण तिने दोन महिन्यानंतर संकट येणार असल्याचा दावा केला आहे.

5 / 7
4. डिस्क्लेमर : बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांवर संपूर्ण विश्वास ठेवणं योग्य नाही.  वैज्ञानिक संस्था, हवामान खातं, आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या सूचनाचं आणि माहितीचं पालन करा. टीव्ही 9 मराठी या दाव्याबाबत कुठलाही दावा करत नाही अथवा त्याला दुजोरा देत नाही.

6 / 7
बाबा वेंगाचे ते भाकीत

बाबा वेंगाचे ते भाकीत

7 / 7
Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ