AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानामध्ये फोन का करावा लागतो बंद; फ्लाईट मोडचे काय ते रहस्य

Flight Mode in Airplane : विमानाने जाताना अनेकदा मोबाईल फ्लाईट मोडवर टाकण्याच्या सूचना देण्यात येतात. पण असे का करण्यात येते? काय आहे त्यामागील लॉजिक?

| Updated on: Aug 20, 2025 | 4:24 PM
Share
विमानातून प्रवास करताना,  विमान उड्डाण घेत असताना प्रवाशांना फोन फ्लाईट मोडवर टाकण्याची विनंती करण्यात येते. काय आहे त्यामागील लॉजिक?

विमानातून प्रवास करताना, विमान उड्डाण घेत असताना प्रवाशांना फोन फ्लाईट मोडवर टाकण्याची विनंती करण्यात येते. काय आहे त्यामागील लॉजिक?

1 / 6
मोबाईल फोनमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी (electromagnetic interference, EMI) विमानाच्या संवदेशनशील नेव्हिगेशन आणि रेडिओ,  GPS आणि ऑटोपायलट सिस्टिमच्या संप्रेषण उपकरणांमध्ये अडथळा आणण्याची शक्यता आहे.

मोबाईल फोनमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी (electromagnetic interference, EMI) विमानाच्या संवदेशनशील नेव्हिगेशन आणि रेडिओ, GPS आणि ऑटोपायलट सिस्टिमच्या संप्रेषण उपकरणांमध्ये अडथळा आणण्याची शक्यता आहे.

2 / 6
मात्र आता अत्याधुनिक विमानात ही जोखीम कमी झाली आहे. कारण यामध्ये असे हस्तक्षेप टाळण्यासाठी खास व्यवस्था असते. सुरक्षेसाठी खास तंत्रज्ञान असते. टेक ऑफ आणि लँडिंगवेळी ही यंत्रणा काम करते.

मात्र आता अत्याधुनिक विमानात ही जोखीम कमी झाली आहे. कारण यामध्ये असे हस्तक्षेप टाळण्यासाठी खास व्यवस्था असते. सुरक्षेसाठी खास तंत्रज्ञान असते. टेक ऑफ आणि लँडिंगवेळी ही यंत्रणा काम करते.

3 / 6
 फ्लाईट मोडमुळे फोनचे रेडिओ सिग्नल  ( 4G/5G, Wi-Fi, वा ब्लूटूथ) बंद होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत

फ्लाईट मोडमुळे फोनचे रेडिओ सिग्नल ( 4G/5G, Wi-Fi, वा ब्लूटूथ) बंद होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत

4 / 6
टेक ऑफ पूर्वी फोन फ्लाईट मोडवर ठेवल्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या विमानात अडथळे येण्याची शक्यता नसते. कारण आता विमानात इलेक्ट्रोमॅग्नेटिक अडथळा टाळण्यासाठी एक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. तरीही काही अडचणी येऊ शकतात.

5 / 6
जर फोन फ्लाईट मोडवर नसेल तर कॉल आणि नोटिफिकेशनच्या आवाजाने प्रवाशांचे लक्ष विचलित होऊ शकते.  टेक ऑफवेळी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात येतात, त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.

जर फोन फ्लाईट मोडवर नसेल तर कॉल आणि नोटिफिकेशनच्या आवाजाने प्रवाशांचे लक्ष विचलित होऊ शकते. टेक ऑफवेळी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात येतात, त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.

6 / 6
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....