भर उन्हात भंडारदऱ्यातील धबधबा धो धो कोसळला, पाहा विहंगदृश्य दृश्य…
भंडारदरा धरणातील भरपूर पाणीसाठाामुळे या उन्हाळ्यात अंब्रेला धबधबा जोरात कोसळत आहे. यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी भंडारदराला पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध ठिकाणाहून कुटुंबे येथे उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी येत आहेत.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटाची ऑफर
दुसऱ्या लग्नानंतर समंथा 'या' देशात गेली हनिमूनला
10 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार कोणत्या
दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड, आता काय?
डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?
थंडीत अक्रोड खाणं आरोग्यास किती लाभदायक? जाणून घ्या फायदे
