Marathi News » Photo gallery » Bhumi Pednekar: Bollywood actress Bhumi Pednekar's hot prediction on social media
Bhumi Pednekar : बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा सोशल मिडियावर हॉट अंदाज
भूमी पेडणेकरने दम लगा के हईशा, टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल यादा सावधान, लस्ट स्टोरीज, सांड की आंख, बाला, पत्नी पत्नी और वो, दुर्गामती आणि बधाई दो यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच या तिने आपले हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. करून तिच्या चाहत्यांना ट्रीट करताना दिसते. अलीकडेच भूमीने तिचे काही फोटो शेअर करून दहशत निर्माण केली आहे, ज्यामध्ये ती खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे.
1 / 5
या फोटोंमध्ये, भूमी पेडणेकर केशरी ब्रॅलेटवर मल्टीकलर शर्ट घातलेली दिसत आहे. या आऊटफीटवर कोणताही लुक केलेला नाही. भूमी पेडणेकर तिचा लूक, स्टाइल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेस यासाठी ओळखली जाते.
2 / 5
भूमी पेडणेकरने दम लगा के हईशा, टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल यादा सावधान, लस्ट स्टोरीज, सांड की आंख, बाला, पत्नी पत्नी और वो, दुर्गामती आणि बधाई दो यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
3 / 5
भूमी पेडणेकर तिचा लूक, स्टाइल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेस यासाठी ओळखली जाते.
4 / 5
सोशल मीडियावर भूमी पेडणेकरचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर प्रेम आणि कमेंट करताना दिसतात.