सिंधुदुर्ग : मालवण-दांडी समुद्रात रापणीच्या जाळ्यात पुन्हा एकदा महाकाय जेलिफिश (Malvan jelly fish) सापडला.
1 / 5
आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी असाच एक महाकाय जेलिफिश (Malvan jelly fish) रापणीच्या जाळ्यात सापडला होता.
2 / 5
हा महाकाय जेलिफिश असून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड लगतच्या पॅसिफिक महासागरात पाहायला मिळतो.
3 / 5
यादरम्यान सायनिया रोझी प्रजातीतील या महाकाय जेलिफिशचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मत्स्यकी संशोधन संस्था वर्सोवा मुंबईची टीम लवकरच मालवणमध्ये येणार आहे.