AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानपासून आमिर खानपर्यंत या कलाकारांची नाहीत ही खरे नावे, जाणून घ्या यांची खरे नावे

बॉलिवुडमधील तिन्ही खान म्हणजेच सलमान, आमीर आणि शाहरूख यांची खरे नावे तुम्हाला माहित आहेत का? या तिघांचीही खरी नावे वेगळीच आहेत. नेमकी काय आहेत ती नावे जाणून घ्या.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 18, 2024 | 12:29 AM
Share
सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान हे कायमच चर्चेत असणारे कलाकार आहे. यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान हे कायमच चर्चेत असणारे कलाकार आहे. यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

1 / 5
सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान या तिघांच्याही खऱ्या नावाबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय. तिघांचेही खरे नावे जाणून घ्या

सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान या तिघांच्याही खऱ्या नावाबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय. तिघांचेही खरे नावे जाणून घ्या

2 / 5
शाहरुख खान याचे खरे नाव मोहम्मद शाहरुख खान आहे. मात्र, आता शाहरुख खान आपले नाव हे फक्त शाहरुख खान ठेवले आहे.

शाहरुख खान याचे खरे नाव मोहम्मद शाहरुख खान आहे. मात्र, आता शाहरुख खान आपले नाव हे फक्त शाहरुख खान ठेवले आहे.

3 / 5
सलमान खान याचे हे नाव खरे नाहीये. सलमान खान याचे नाव अब्दुल राशिद सलीम सलमान खान असे आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहितीये.

सलमान खान याचे हे नाव खरे नाहीये. सलमान खान याचे नाव अब्दुल राशिद सलीम सलमान खान असे आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहितीये.

4 / 5
आमिर खान याचे देखील खरे नाव हे नाहीये. आमिर खानचे खरे नाव मोहम्मद आमिर हुसैन खान आहे. मात्र, आमिर खान याने आपल्या नावात मोठा बदल करू घेतला.

आमिर खान याचे देखील खरे नाव हे नाहीये. आमिर खानचे खरे नाव मोहम्मद आमिर हुसैन खान आहे. मात्र, आमिर खान याने आपल्या नावात मोठा बदल करू घेतला.

5 / 5
Follow Us
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?