AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक मल्हान याने खरेदी केले अत्यंत आलिशान घर, गेमिंग रूमपासून ते जिमपर्यंत अनेक…

अभिषेक मल्हान हा बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाला. अभिषेक मल्हान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अभिषेक मल्हान हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतो.

| Updated on: Oct 01, 2023 | 5:33 PM
Share
अभिषेक मल्हान हा गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. अभिषेक मल्हान हा बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय.

अभिषेक मल्हान हा गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. अभिषेक मल्हान हा बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय.

1 / 5
अभिषेक मल्हान हा बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाला. थोडक्यात अभिषेक मल्हान याचे विजेतेपद हुकले. अभिषेक मल्हान याने आलिशान घर खरेदी केलंय.

अभिषेक मल्हान हा बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाला. थोडक्यात अभिषेक मल्हान याचे विजेतेपद हुकले. अभिषेक मल्हान याने आलिशान घर खरेदी केलंय.

2 / 5
विशेष म्हणजे अभिषेक मल्हान याच्या या घरात अनेक सुविधा देखील आहेत. अभिषेक मल्हान याने या घराची झलक चाहत्यांना दाखवलीये.

विशेष म्हणजे अभिषेक मल्हान याच्या या घरात अनेक सुविधा देखील आहेत. अभिषेक मल्हान याने या घराची झलक चाहत्यांना दाखवलीये.

3 / 5
इतकेच नाही तर अभिषेक मल्हान याच्या या घरात गेमिंग रूम देखील आहे. आपल्या फिटनेससाठी अभिषेक मल्हान याने जिम देखील तयार केलीये.

इतकेच नाही तर अभिषेक मल्हान याच्या या घरात गेमिंग रूम देखील आहे. आपल्या फिटनेससाठी अभिषेक मल्हान याने जिम देखील तयार केलीये.

4 / 5
अभिषेक मल्हान याच्या या घरात मोठा असा एक हाॅल तयार करण्यात आलाय. लवकरच अभिषेक मल्हान हा आपल्या कुटुंबासोबत या घरात शिफ्ट होईल.

अभिषेक मल्हान याच्या या घरात मोठा असा एक हाॅल तयार करण्यात आलाय. लवकरच अभिषेक मल्हान हा आपल्या कुटुंबासोबत या घरात शिफ्ट होईल.

5 / 5
Follow Us
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड