सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग ‘ही’ आहे मोठी संधी, आजच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. लगेचच करा अर्ज.

| Updated on: Mar 21, 2024 | 2:30 PM
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत कामाची एक बातमी आहे. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्यासाठी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत कामाची एक बातमी आहे. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्यासाठी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.

1 / 5
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विज्ञान किंवा फलोत्पादन शास्त्रात पदवी प्राप्त असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. आज शेवटची संधी आहे.

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विज्ञान किंवा फलोत्पादन शास्त्रात पदवी प्राप्त असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. आज शेवटची संधी आहे.

2 / 5
21 ते 37 वर्षे वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची लिखित परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर निवड केली जाईल.

21 ते 37 वर्षे वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची लिखित परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर निवड केली जाईल.

3 / 5
bpsc.bih.nic.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर आताच उमेदवारांनी अर्ज ही करावीत, ही मोठी संधी आहे.

bpsc.bih.nic.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर आताच उमेदवारांनी अर्ज ही करावीत, ही मोठी संधी आहे.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 750 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. खरोखरच ही मोठी संधीच आहे, लगेच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 750 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. खरोखरच ही मोठी संधीच आहे, लगेच करा अर्ज.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.