PHOTO : तृप्ती सावंत यांच्याकडून नारायण राणेंचं जंगी स्वागत, शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळणारे 5 फोटो

Narayan Rane | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या भागात नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते.

| Updated on: Aug 19, 2021 | 12:33 PM
2015 साली वांद्रे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंत याच गुरुवारी जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे स्वागत केले.

1 / 7
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या भागात नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या भागात नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते.

2 / 7
भाजपच्या स्थानिक नेत्या तृप्ती सावंत यांनी गळ्यात शाल घालून नारायण राणे यांचे स्वागत केले.

भाजपच्या स्थानिक नेत्या तृप्ती सावंत यांनी गळ्यात शाल घालून नारायण राणे यांचे स्वागत केले.

3 / 7
बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना शिवसैनिकांचे हे वागणे अजिबात आवडले नसते, असे तृप्ती सावंत यांनी म्हटले.

बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना शिवसैनिकांचे हे वागणे अजिबात आवडले नसते, असे तृप्ती सावंत यांनी म्हटले.

4 / 7
बाळासाहेब हेच आमचं दैवत आहे. आपला जुना शिवसैनिक मोठा होतोय, याचं स्वागत व्हायला हवं. आमचं आणि बाळासाहेबांचं नातं अतूट आहे, ते कधीच संपणार नाही. आम्ही शिवसेनेपासून दुरावलो असलो तरी बाळासाहेबांपासून कधीही दुरावणार नाही, असे तृप्ती सावंत यांनी सांगितले.

5 / 7
नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे सध्या मुंबईतील वातावरण तापले आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे सध्या मुंबईतील वातावरण तापले आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

6 / 7
तृप्ती सावंत नारायण राणे यांचा सत्कार करताना.

तृप्ती सावंत नारायण राणे यांचा सत्कार करताना.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.