AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सबा आझाद हिचे ‘ते’ फोटो पाहून हृतिक रोशन नाही रोखू शकला स्वत:ला, थेट म्हणाला…

अभिनेत्री सबा आझाद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सबा आझादची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सबा आझाद ही अनेक वर्षांपासून हृतिक रोशन याला डेट करत आहे. दोघे कायमच विदेशात फिरताना दिसतात.

| Updated on: Sep 26, 2024 | 8:02 PM
Share
हृतिक रोशन याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सबा आझाद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद लग्न करणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय.

हृतिक रोशन याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सबा आझाद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद लग्न करणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय.

1 / 5
आता नुकताच सबा आझाद हिने अत्यंत खास असे फोटोशूट केले. अत्यंत बोल्ड लूक सबा आझाद हिचा बघायला मिळतोय. सबा आझादने लाल रंगाच्या डीपनेक गाऊनवर हे फोटोशूट केले.

आता नुकताच सबा आझाद हिने अत्यंत खास असे फोटोशूट केले. अत्यंत बोल्ड लूक सबा आझाद हिचा बघायला मिळतोय. सबा आझादने लाल रंगाच्या डीपनेक गाऊनवर हे फोटोशूट केले.

2 / 5
सबा आझाद हिच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. हेच नाही तर सबाच्या फोटोवर हृतिक रोशन यानेही कमेंट केलीये.

सबा आझाद हिच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. हेच नाही तर सबाच्या फोटोवर हृतिक रोशन यानेही कमेंट केलीये.

3 / 5
'वाह' अशी कमेंट हृतिक रोशन याने सबाच्या फोटोवर केलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेचा आहे की, हृतिक रोशन आणि सबाचे ब्रेकअप झाले.

'वाह' अशी कमेंट हृतिक रोशन याने सबाच्या फोटोवर केलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेचा आहे की, हृतिक रोशन आणि सबाचे ब्रेकअप झाले.

4 / 5
सबा आझाद हिने काही दिवसांपूर्वीच थेट म्हटले होते की, हृतिक रोशन याच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याने मला काम मिळत नाहीये. लोक माझ्याकडे काम घेऊन येत नाहीत.

सबा आझाद हिने काही दिवसांपूर्वीच थेट म्हटले होते की, हृतिक रोशन याच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याने मला काम मिळत नाहीये. लोक माझ्याकडे काम घेऊन येत नाहीत.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?