AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 एपिसोड्स, सट्टा बाजाराची खरी कथा, ओटीटीवर सर्वांत हिट सीरिज; 17 देशांमध्ये होतेय ट्रेंड

ओटीटी प्लॅटफॉर्मवर रोज नवीन सीरिज किंवा सिनेमे प्रदर्शित होत असतात. पण काही शो असे असतात, जे प्रदर्शित होताच हीट होतात. ज्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होतं आणि ते दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत असतात. आता गूडन्यूज आहे अभिनेता विजय वर्मा याच्या चाहत्यांसाठी... तर जाणून घ्या काय आहे मोठं सिक्रेट...

| Updated on: May 08, 2026 | 12:27 PM
Share
अभिनेता विजय वर्मा स्टारर 'मटका किंग 2' लवकरच प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. 'मटका किंग' सीझन 2 ची तयारी सुरुर आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर सीरिजचा दुसरा भाग देखील प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी अधिकृत पोस्टर जारी करत घोषणा केली आहे. सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

1 / 5
'मटका किंग' 2 वर्षांपूर्वी चाहत्यांच्या भेटीस आलेला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ओपनिंग आठवड्यात सीरिजने 37 देशांमध्ये टॉप 10 मध्ये जागा मिळवली आणि 17 देशांमध्ये नं. 1 ला सीरिज ट्रेंड झाली. प्रेक्षकांनी देखील सीरिजला डोक्यावर घेतलं...

2 / 5
 सांगायचं झालं तर, 'मटका किंग' सीझन 1 ची निर्मिती आणि लेखन अभय कोरणे यांनी केली असून, नागराज पोपटराव मंजुळे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या 8 भागांच्या सीरिजमध्ये विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली.

3 / 5
या सीरिजमध्ये  कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जादवत आणि गुलशन ग्रोव्हर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 17 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला 'मटका किंग'चा पहिला सीझन, भारतासह जगभरातील 240 देशांमध्ये प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे.

4 / 5
मटक्याचा खेळ अजून संपलेला नाही, आणि ब्रिज भाटीचं राज्य अद्यापही संपलेलं नाही. ब्रिज भाटीची भूमिका साकारणारा विजय वर्मा दुसऱ्या सीझनमध्ये कोणती आश्चर्ये उघड करणार आहे, हे 'मटका किंग 2' प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. सध्या प्रेक्षक सीरिजच्या प्रतिक्षेत आहेत.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?