AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 38 व्या वर्षी जिनिलिया हिचा रॉयल अंदाज, तिसऱ्या फोटोवर असंख्य चाहते फिदा

अभिनेत्री जिनिलिया देशमुख अनेक वर्षांपासून अभिनय विश्वापासून दूर होती. कुटुंबाच्या जबाबदारीत अडकलेल्या जिनिलिया हिने ब्रेकनंतर तब्बल 10 वर्षांनी अभिनेय विश्वात पदार्पण केलं आणि 'वेड' सिनेमात झळकली. पण आता अभिनेत्री तिच्या सिनेमामुळे नाही तर लूकमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Mar 26, 2026 | 12:57 PM
Share
अभिनेत्री जिनिलिया देशमुख  आणि अभिनेता रितेश देशमुख यांची ओळख बॉलिवूडचं पॉवरफूल कपल म्हणून आहे. तब्बल 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं, आता दोघे चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांची ओळख बॉलिवूडचं पॉवरफूल कपल म्हणून आहे. तब्बल 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं, आता दोघे चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

1 / 5
सध्या जिनिलिया हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

2 / 5
रितेश आणि जिनिलिया यांच्या  आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दोघे लवकरच 'राजा शिवाजी' सिनेमातून चाहत्यांच्या भेटील येणार आहेत. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला, आता चाहते सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. सिनेमात अनेक मोठ्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

3 / 5
जिनिलिया दोन मुलांची आई आहे. पण अभिनेत्रीचं फिटनेस पाहून कोणीत म्हणणार नाही की, जिनिलिया हिला दोन मुलं असून ते शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत. मुलांसोबत देखील जिनिलिया हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

4 / 5
जिनिलिया कायम  सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र जिनिलिया हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन