AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढदिवसाच्या दिवशी ‘या’ मंदिरात पोहचली कंगना राणावत, खास लूक आणि देसी स्वॅग

Kangana Ranaut Photo : कंगना राणावत हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. कंगना राणावत ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. कंगना राणावत आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. कंगना राणावत आणि वाद हे समीकरण देखील कायमच बघायला मिळतंय.

| Updated on: Mar 23, 2024 | 6:29 PM
Share
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. वाढदिवसामुळे आज कंगना राणावत ही चर्चेत आलीये. नुकताच कंगना राणावत हिने खास फोटो शेअर केले.

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. वाढदिवसामुळे आज कंगना राणावत ही चर्चेत आलीये. नुकताच कंगना राणावत हिने खास फोटो शेअर केले.

1 / 5
वाढदिवसाच्या दिवशी कंगना राणावत आपल्या कुटुंबियांसोबत खास ठिकाणी पोहचलीये. याचेच फोटो कंगना राणावत हिने सोशल मीडियावर शेअर केले.

वाढदिवसाच्या दिवशी कंगना राणावत आपल्या कुटुंबियांसोबत खास ठिकाणी पोहचलीये. याचेच फोटो कंगना राणावत हिने सोशल मीडियावर शेअर केले.

2 / 5
कंगना राणावत ही हिमाचल प्रदेशमधील श्री बगलामुखी देवी मंदिरात दर्शनासाठी पोहचली. यावेळी खास लूकमध्ये कंगना राणावत दिसली.

कंगना राणावत ही हिमाचल प्रदेशमधील श्री बगलामुखी देवी मंदिरात दर्शनासाठी पोहचली. यावेळी खास लूकमध्ये कंगना राणावत दिसली.

3 / 5
फोटोंमध्ये कंगना राणावत दर्शनासाठी आपल्या कुटुंबियांसोबत पोहचल्याचे दिसत आहे. कंगना राणावत हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

फोटोंमध्ये कंगना राणावत दर्शनासाठी आपल्या कुटुंबियांसोबत पोहचल्याचे दिसत आहे. कंगना राणावत हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

4 / 5
कंगना राणावत हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, कंगनाच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाहीये.

कंगना राणावत हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, कंगनाच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाहीये.

5 / 5
Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?