AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : मनिषा कोईरालाची नाना पाटेकरांसाठी खास पोस्ट, ‘ते’ 4 फोटो अन्…

Nana Patekar : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनिषा कोईराला यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. आता नानांच्या निधनानंतर अभिनेत्रीने काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. सोशल मीडियावर मनिषा हिने नानांचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

| Updated on: Oct 09, 2026 | 3:27 PM
Share
 अभिनेत्री मनिषा कोईराला हिने पहिल्या पोस्टमध्ये नाना पाटेकरांचे वेगवेगळ्या भूमिकेतील फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने त्यांच्या समाजकार्यचं आणि त्यांचं कौतुक केलं आहे.

अभिनेत्री मनिषा कोईराला हिने पहिल्या पोस्टमध्ये नाना पाटेकरांचे वेगवेगळ्या भूमिकेतील फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने त्यांच्या समाजकार्यचं आणि त्यांचं कौतुक केलं आहे.

1 / 5
दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये वयाच्या 75 व्या वर्षी नाना यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं असं लिहिल आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये वयाच्या 75 व्या वर्षी नाना यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं असं लिहिल आहे.

2 / 5
तिसऱ्या पोस्टमध्ये एका सिनेमातील सीन  पोस्ट करत अभिनेत्री म्हणतेय. 'काही अभिनेते तुमचं मनोरंजन करतात, तर काही अभिनेत्यांना तुम्ही विसरुच शकत नाही... नाना पाटेकर दोन्ही होते...', असं अभिनेत्री म्हणाली आहे.

3 / 5
चौथ्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्या मुलाचा व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये वडिलांबद्दल बोलताना मल्हार भावूक होताना दिसला. नानांच्या निधनानंतर लेक मल्हार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

4 / 5
 नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं.  नाना पाटेकर यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

5 / 5
Follow Us
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!