AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guess Who : बॉलिवुडच्या मोठ्या विलनची मुलगी, प्रसिद्ध अभिनेत्रीची नातं, पण तरीही बॉलिवूडमध्ये डेब्युसाठी 2 वर्ष करावा लागला स्ट्रगल

Bollywood Actress Pranutan Bahl : नेपो किड्सना बॉलिवूडमध्ये प्राधान्य मिळतं असं म्हणतात. पण बॉलिवूडमधल्याच एका मोठ्या विलनच्या मुलीला डेब्युसाठी दोन वर्ष संघर्ष करावा लागला आहे.

| Updated on: Oct 15, 2025 | 3:44 PM
Share
फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेहमीच नेपोटिज्मवरुन चर्चा होते. आउटसाइडर्सच असं म्हणणं आहे की, नेपो किड्सना जास्त संधी मिळते.  टॅलेंटपेक्षा नात्याला महत्व दिलं जातं.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेहमीच नेपोटिज्मवरुन चर्चा होते. आउटसाइडर्सच असं म्हणणं आहे की, नेपो किड्सना जास्त संधी मिळते. टॅलेंटपेक्षा नात्याला महत्व दिलं जातं.

1 / 5
पण इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध विलन मोहनिश बहलची मुलगी प्रनुतन बहल सोबत असं झालं नाही. तिने स्वत: ही गोष्ट कबूल केली. इंडस्ट्रीमधील असून सुद्धा तिला बऱ्याच संघर्षाचा सामना करावा लागला. अभिनेत्रीने आपली स्ट्रगल स्टोरी शेअर केलीय.

2 / 5
प्रनुतन बहल आपल्या संघर्षाबद्दल बोलताना म्हणाली की, मी अभिनेते-अभिनेत्रींमध्ये राहिली आहे. म्हणून मला माहितीय की इंडस्ट्री खूप टफ आहे. असे अनेक प्रसंग येतील, जेव्हा तुमच्याकडे काम नसेल. ज्यांनी फिल्मी पार्श्वभूमी नाही, त्यांना इंडस्ट्रीमध्ये जास्त अडचणींचा सामना करावा लागतो.

3 / 5
 प्रनुतनची आजी नूतन बॉलिवूडमधील आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यांनी अनेक हिट मोठ्या चित्रपटात काम केलं. पुरस्कारही मिळवले. दुसरीकडे तिचे वडील मोहनीश बहल फार पूर्वीपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यांच्या खलनायकी व्यक्तीरेखा भरपूर गाजल्या.

4 / 5
अभिनेत्रीच्या चित्रपटांबद्दल सांगायच झाल्यास झहीर इकबालच्या अपोजिट तिने 2019 साली करिअरची सुरुवात केली.  त्यानंतर हेलमेट आणि अमर प्रेमाची अमर कहाणी चित्रपटांचा भाग राहिली. आता ती कोको अँड नट चित्रपटात दिसणार आहे.

5 / 5
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.