AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईस्टाइल मे रहने का…, वयाच्या 50 व्या वर्षी उर्मिलाच्या स्टाईलीश अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा…

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने करियरमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने अनेक सुपरहीट सिनेमे देखील बॉलिवूडला दिले आहे. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. सध्या उर्मिला हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jun 13, 2026 | 3:39 PM
Share
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्हाला देखील अभिनेत्री क्लासी अंदाज नक्कीच आवडेल.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्हाला देखील अभिनेत्री क्लासी अंदाज नक्कीच आवडेल.

1 / 5
अभिनेत्री सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. क्लासी लूकमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये  ईस्टाइल मे रहने का और हा… वीकेंड है तो एकदम एन्जॉय करने का.. असं लिहिलं आहे.

2 / 5
सध्या सर्वत्र उर्मिला हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सध्या सर्वत्र उर्मिला हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.

3 / 5
उर्मिला हिच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

उर्मिला हिच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

4 / 5
  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे.

5 / 5
Follow Us
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय