AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खऱ्या आयुष्यात दीर-वहिनीच नातं, पण पडद्यावर प्रियकर-प्रेयसी कधी पती-पत्नी बनून दिले एकापेक्षा एक हिट चित्रपट

bollywood hit devar bhabhi : आज असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या फॅमिली मेंबरसोबत स्क्रीन शेअर केलीय. कधी रिअल लाईफ पत्नीसोबत तर कधी सासू, सासरे आणि दीरासोबत. रील लाइफमध्ये सर्वकाही विसरुन काम करावं लागतं. आज आम्ही बॉलिवूडच्या हिट देवर-भाभीच्या जोडीबद्दल सांगणार आहोत.

| Updated on: Jul 24, 2025 | 3:40 PM
Share
चित्रपट, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्याचं पडद्यावर एक नातं असतं. पडद्यामागे दुसरं नातं असतं. आज आम्ही बॉलिवूडच्या हिट दीर-वहिनीच्या नात्याबद्दल बोलत आहोत. खऱ्या आयुष्यात दीर-वहिनी असेल, तरी प़डद्यावर कधी प्रियकर-प्रेयसी कधी पती-पत्नीचे रोल केले. 5-10 नाही, तर दोघांनी तब्बल 15 चित्रपटात एकत्र काम केलं. कोण आहे ही जोडी?.

1 / 5
आम्ही त्या जोडीबद्दल बोलतोय, ज्यांनी आजही एकत्र काम केलं असतं तर प्रेक्षकांची थिएटरमध्ये रांग लागली असती. आम्ही अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या जोडीबद्दल बोलतोय. अनिल कपूर आजही चित्रपट सृष्टीत सक्रीय आहेत. त्यांचा फिटनेस चर्चेचा विषय असतो.

2 / 5
अनिल कपूर आणि श्रीदेवी ही 90 च्या दशकातील हिट जोडी होती. लोकांना दोघांची केमिस्ट्री इतकी आवडली की, प्रेक्षकांना सतत या जोडीला पहायची इच्छा असायची. त्यामुळेच दोघांनी 5-10 नाही, तर तब्बल 15 चित्रपटात एकत्र काम केलं.

3 / 5
अनिल कपूर आणि श्रीदेवीने पहिल्यांदा मिस्टर इंडियामध्ये काम केलं. 1987 साली हा चित्रपट आलेला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर 'हीर रांझा', 'लम्हे', 'मिस्टर बेचारा','गुरुदेव', 'जोशिले', 'राम-अवतार', 'रूप की रानी चोरों का राजा', 'जांबाज', 'कर्मा', 'लाडला', 'जुदाई', 'सोने पे सुहागा' आणि 'आसमान से गिरा' अशी हिट चित्रपटांची मालिकाच लावली.

4 / 5
हीर रांझा चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडलेली. श्रीदेवीला हीर तर अनिल कपूरला रांझाच्या रोलमध्ये पाहून प्रेक्षक इमोशनल झालेले. जुदाई चित्रपटात तर श्रीदेवीने अनिल कपूरच दुसरं लग्न लावून दिलेलं. अनिल कपूर आणि श्रीदेवीची जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

5 / 5
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.